Karnataka Assembly Elections 2023: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू शकतात. सुरतनंतर आता कर्नाटकातही त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्याची तयारी सुरू आहे. राहुल यांनी कर्नाटकात भ्रष्टाचाराचे रेटकार्ड जारी केले आहे, असे भाजप खासदार लहारसिंग सरोया यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. लहरसिंग सरोया पुढे म्हणाले की, त्यांनी आयुष्यात कधीही अप्रामाणिकपणाचा एक चहाही प्यायला […]
Kangana Ranaut: ‘द केरल स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमावरून मोठा वाद पाहायला मिळत आहे. सिनेमामधील दावे खोटे असल्याचे म्हणत त्यावर बंदी घालण्याची मागणी देखील करण्यात आली, पण कोर्टाने (High Court) त्यास नकार दिला आणि सिनेमा काल प्रदर्शित झाला. सिनेमाने पहिल्या दिवशी मोठी कमाई देखील केली आहे. या सिनेमाबद्दल सुरू असलेल्या वादावर कंगना रणौतने (Kangana Ranaut) […]
Uddhav Thackeray at Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे आज बारसू येथे आले होते. यावेळी त्यांनी बारसू येथील ग्रामस्थांशी संवाद साधला असून रिफयनरीवर भाष्य केले आहे. तसेच त्यांनी यावेळी बोलताना राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. लोकांची डोकी फुटली तरी चालतील, कोकणातील लोक भिकारी झाले तरी चालतील. मात्र, रिफायनरी झाली पाहिजे, अशी […]
Operation Cauvery : सुदानमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या (Sudan conflict) पार्श्वभूमीवर भारताने शुक्रवारी ऑपरेशन कावेरी पूर्ण केले आहे. येथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली होती. भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) एका विमानाने 47 प्रवाशांना घरी आणण्यासाठी शेवटचे उड्डाण केले. सुदानमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने 24 एप्रिल रोजी ऑपरेशन कावेरी सुरू […]
CSK vs MI : इंडियन प्रीमियर लीग सीझन 16 मध्ये शनिवारी डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. प्लेऑफची शर्यत पाहता सर्वांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. आजचा सामना जिंकून दोन्ही संघांना गुणतालिकेत दुसरे स्थान गाठण्याची संधी आहे. मात्र, चेपॉकमध्ये धोनीच्या संघाशी मुकाबला करणं कुणालाही सोपं […]
Rajouri Encounter :जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील कंडी भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले होते. यानंतर आता भारतीय आज सकाळी भारतीय लष्कराने पुन्हा ऑपरेशन सुरु केलं आहे. राजौरी आणि बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात आला आहे. 20 एप्रिल रोजी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला करुन दहशतवाद्यांनी धूम ठोकली होती. या […]
Shivani Surve: बिग बॉस मराठी २ (Bigg Boss Marathi 2) मधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिवानी सुर्वेसाठी (Actress Shivani Surve) यंदाचं वर्ष खूपच खास दिसतंय. नुकताच तिचा ‘वाळवी’ (Vaali marathi Movie) हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. मराठी चित्रपटसृ्ष्टीतील लोकप्रिय कलाकारांच्या यादीमध्ये अभिनेत्री शिवानी सुर्वे हिचे नाव कायमच चर्चेत असतं. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत […]
Jitendra Awhad On Sadagrur : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी ईशा फाउंडेशनचे जग्गी वासुदेव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजीराजांबद्दल अशी हिणकस आणि खोटी माहिती वारंवार प्रसारित केली जाते आणि त्यांचा व महाराष्ट्राचा अपमान केला जातो, असे त्यांनी आपल्या ट्विटमधून म्हटले आहे. जग्गी वासुदेव […]
Vishwas Nangre Patil’s Fake Account : सोशल मीडियावर (Social media) बनावट अकाउंट तयार करून इतरांना पैशांची मागणी करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र यातून पोलीस अधिकारी देखील बचावले नसल्याचे समोर येत आहे. आयपीएस अधिकारी व लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nagre Patil) नावाने बनावट खाते तयार करण्याचा धक्कादायक […]