Pune Corporation : पुणे महापालिकेतील 2 हजार 300 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. याला कारणही तसेच घडले आहे. एक मे रोजी महाराष्ट्र दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी शाळा व शासकीय कार्यालयामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम होत असतो. त्यासाठी […]
Mahesh Shinde On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्या पाच मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कमिटीची बैठक होणार असून त्यामध्ये पुढील बाबी निश्चित केल्या जाणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. या सर्व घडामोडींमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार […]
Gold Rate : आज सराफा बाजारात सोन्याचा भाव पाहता तो लवकरच 62 हजार रुपयांच्या पुढे जाईल असे वाटते. ज्वेलरी मार्केटमध्ये सोन्याचा दर 61,500 च्या वर व्यवहार करत आहे. आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सोन्याचा दर 521 रुपयांनी वाढून 61,565 रुपयांवर पोहोचला. चांदीचा भाव 1,077 रुपयांच्या वाढीसह 76,359 रुपयांवर व्यवहार करत आहे. सोन्याच्या किमतीत वाढ काल सोन्याचा […]
Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधान केले आहे. राष्ट्रवादीचा कोणताही नेता आमच्या संपर्कता नाही. मात्र जर कोणी आलं तर आमच्या पक्षाचा झेंडा व दुपट्टा तयार आहे, असे ते म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अनेक राजकीय हालचालींना वेग आला आहे. […]
Junior Asia Cup 2023 : 23 मे ते 1 जून या कालावधीत ओमान येथे होणाऱ्या बहुप्रतिक्षित पुरुष कनिष्ठ आशिया चषक 2023 साठी हॉकी इंडियाने गुरुवारी 18 सदस्यीय भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाची घोषणा केली. उत्तम सिंगला संघाचा कर्णधार आणि बॉबी सिंगला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. मलेशियामध्ये डिसेंबरमध्ये होणाऱ्या FIH ज्युनियर पुरुष विश्वचषक स्पर्धेसाठी ही पात्रता […]
Pune RingRoad : पुण्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या रिंगरोडचे काम दिवाळीपासून सुरु होणार असल्याचे संकते मिळाले आहेत. याचे कारण या रिंगरोडसाठी तब्बल 15 हजार 875 कोटींची पात्रता निविदा प्रसिद्ध झाली आहे. स्थानिक नागरिकांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात किमान 5 ते 6 टक्के वाढ करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र […]
CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) लवकरच बोर्डाचा 2023 निकाल जाहीर करणार आहे. बोर्डाकडून येत्या काही दिवसांत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या महिन्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत बोर्डाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. गेल्या वर्षी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात […]
Chandrashekhar Bawankule Attack On Uddhav Thackeray : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धवजी हुकूमशाही प्रवृत्तीचं कोण आहे ? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. याआधी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हुकूमशाही प्रवृत्तीचे म्हटले होते. या त्यांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत जोरदार उत्तर […]
Nana Patole On sanjay Raut : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्याचा परिणाम इतर घडामोडींवरही दिसून येत आहे. शरद पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष कोण होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्या राष्ट्रवादीचा पुढचा बॉस कोण याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]
इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मुंबई इंडियन्स (MI) ने इतिहास रचला आहे. त्याने सलग दुसऱ्या सामन्यात 200 किंवा त्याहून अधिक धावसंख्येचा पाठलाग केला आहे. अशी कामगिरी करणारा मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील पहिला संघ ठरला आहे. सूर्यकुमार यादव आणि इशान किशनच्या तुफान फटकेबाजीमुळे त्याने हा पराक्रम केला आहे. मुंबई इंडियन्सने 30 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स […]