Samantha Ruth Prabhu Report Card: साउथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे. तसेच ही अभिनेत्री तिच्या अभिनयाने चाहत्यांची मोठ्या प्रमाणात मनं जिंकत असते. समंथाचा चाहता वर्ग हा मोठा आहे. तिच्या अनेक सिनेमाना चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. A topper is a topper […]
Hardik Pandya On Yash Dayal : गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज यश दयालने 9 एप्रिल रोजी कोलकाता विरुद्ध गुजरात सामन्यात 5 चेंडूत सलग 5 षटकार ठोकले होते. केकेआरला विजयासाठी शेवटच्या 5 चेंडूत 28 धावांची गरज होती आणि तेव्हा रिंकू सिंगने यश दयालला सलग 5 षटकार ठोकले होते. या सामन्यापासून यश दयाल गुजरातच्या प्लेइंग-11 मधून बाहेर आहे. […]
बारसू मध्ये पोलीस दलाचा वापर केला गेला, अशी आमची तक्रार होती. पण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आता तिथे कोणत्याही प्रकारचा पोलीस बळाचा वापर केला जात नसल्याची माहिती दिली आहे. याशिवाय सध्या तिथे कोणतेही काम होत नाही, फक्त त्या ठिकाणी काही भागात माती परीक्षण होत आहे, अशी माहिती आज उद्योग मंत्र्यांनी भेटून दिल्याची माहिती शरद पवार […]
Shah Rukh Khan Jawan Leaked Clips : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटाने जगभरातील सर्वच बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला. आता चाहते त्याच्या आगामी ‘जवान’ (Jawan) या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. View this post on Instagram A post shared by […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सरकार निवडून येईल आणि कर्नाटकात पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार निवडून येई, अशा विश्वास राज्याचे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस सध्या निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की कर्नाटकातील ५५ लाख […]
राजापूर येथील रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणावरून मंगळवारी सकाळपासूनच जोरदार वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला असून 25 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वाद आणखी पेटला आहे. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात पुन्हा भेट झाली. शरद […]
Armaan Malik Wife Payal Welcome Twins: प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) हा चार मुलांचा बाप झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिकने (Kritika Malik) नं एका मुलाला जन्म दिला. आता त्याची पहिली पत्नी पायल मलिकने (Payal Malik) देखील जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. अरमानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना ही […]
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारला आपल्या मुळ गावी आलेले आहेत.यावरुन मुख्यमंत्री हे तीन दिवस सुट्टीवर गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. विरोधकांकडूनही मुख्यमंत्री सुट्टीवर गेल्याचे बोलले जात आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी सुट्टीवर नसून सध्या डबल ड्युटीवर आहे. मी कधीही सुट्टी घेत नाही. याठिकाणी […]
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या एकीसाठी अनेक बैठका होत आहेत. पण या बैठकांना तेलंगणातील भारत राष्ट्र समिती (BRS) या बैठकांना गैरहजर असते. BRS ने 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बिगर-भाजप आणि बिगर-काँग्रेस “आघाडी”साठी प्रयत्न केले होते. पण आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत सहभागी होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. पण विरोधी आघाडीचा चेहरा म्हणून राहुल […]
Prasad Oak Marathi Movie Parinirvana : मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) अनेक दर्जेदार मराठी सिनेमे घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत असतो. आता नुकतचं त्याच्या आगामी ‘परिनिर्वाण’ (Parinirvana) सिनेमाचं पहिली झलक चाहत्यांच्या भेटीला आली आहे. ‘परिनिर्वाण’ चित्रपटाच्या पोस्टर लॉन्च सोहळ्याला प्रसाद ओकने पत्नी मंजिरी ओकसह अनेकांनी मोठी हजेरी लावली होती. View this post on Instagram […]