- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Rakhi Sawant: ड्रामा क्वीन ‘या’ कारणासाठी घेणार पंतप्रधानांची भेट; म्हणाली, “जर कंगनाला रनौतला…”
Rakhi Sawant: बॉलीवूडची ड्रामा क्वीन (Drama queen) म्हणून ओळखल असणारी राखी सावंत (Rakhi Sawant) काही ना काही कारणाने सतत चर्चेमध्ये असते. गेल्या काही दिवसांपूर्वी राखीला लॉरेन्स बिश्नोई टोळीने (Lawrence Bishnoi tribe) जीवे मारण्याची धमकी (threat) दिली होती. भाईजानच्या धमकी प्रकरणापासून दूर राहण्याचा इशारा राखी सावंतला दिला होता. यानंतर राखीने लॉरेन्स बिश्नोईला थेट आव्हान दिले होते. […]
-
‘Vedant Marathe Veer Daudale Saat’ च्या शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याला दुखापत; व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती
Vedant Marathe Veer Daudale Saat: महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedant Marathe Veer Daudale Saat ) या आगामी सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. या सिनेमात अनेक मातब्बर कलाकार चाहत्यांना दिसून येणार आहेत. तर त्यांच्यासोबतच काही जण अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. View this post on Instagram A post shared […]
-
शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज, राज्य सरकारने आणली नवी योजना
Maharashtra Government Agriculture Scheme : शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात सौरऊर्जेवर चालणाऱ्या शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाने सौर फिडर उभारण्यासाठी सरकारला 30 वर्षांसाठी जमीन भाडेतत्त्वावर दिलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 1.25 लाख रुपये भाडे देण्याचा निर्णय घेतला आहे. भाड्याच्या रकमेत वार्षिक तीन […]
-
ही तर जाळी लागलेली अडगळ, नेमाडेंनी माफी मागावी; भाजपची मागणी
BJP On Bhalchandra Nemade : औरंगाबाद (Aurangabad)आणि उस्मानाबाद (Osmanabad)या शहरांचं नामांतरावरुन ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade)यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलणारे क्षुद्र आहेत. त्यातून काहीच साध्य होणार नाही, असे नेमाडेंनी म्हटले होते. यावरुन भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. केवळ “हिंदू “कादंबरी लिहून उपयोगाचे नाही. तुम्ही समृद्ध […]
-
Letsupp Special : Barsu Refinery वरून उद्धव ठाकरेंची कोंडी? पवारांची भूमिका ठाकरेंना पुन्हा अडचणीत आणणार?
Letsupp Special : राज्यभरात सध्या बारसू रिफायनरीवरून (Barsu Refinery) मोठा वाद पेटल्याचं दिसत आहे. प्रकल्पाचं सर्वेक्षण अद्याप सुरु करण्यात आलेलं नसून सध्या फक्त मातीची तपासणी सुरु असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितलं आहे. पण विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली असल्याची परिस्थिती आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मात्र कोंडी झाल्याचं पाहायला […]
-
Ahmednagar : महापालिका कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहमदनगर महापालिकेतील पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या निखील गायकवाड या अभियंत्याला बोल्हेगावमधील नागापूर येथे काल (मंगळवारी) सायंकाळी धक्काबुक्की झाली. या प्रकरणी भरत सप्रेसह दोन जणांवर सरकारी कामात अडथळा व सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. बोल्हेगावमधील गणेश चौक येथे नळ जोडणीवरून झालेल्या वादातून भरत सप्रेसह दोन नागरिकांनी शिवीगाळ करत […]
-
देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून भ्रष्टाचाऱ्यांना ‘अच्छे दिन’, संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दौंडच्या कारखान्याचं ऑडिट पाठवले आहे. आमची लढाई राहुल कुल (Rahul Kul) यांच्याविरोधात नाही. भिमा पाटस कारखान्याचे (Bhima Patas Sugar Factory) चेअरमन ज्यांनी 500 कोटींचा घोटाळा केला आहे. त्यांच्या चौकशीची मागणी आम्ही करतोय. देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पुराव्यासह 10 पत्र पाठवली. भेटीची वेळ मागितली आहे. महाराष्ट्रातील सहकार […]
-
Malayalam Actor Mamukkoya Passes Away: मल्याळम अभिनेता मामुकोया यांचे निधन, वयाच्या 77 व्या वर्षी घेताल अखेचा श्वास
Malayalam Actor Mamukkoya: मल्याळी अभिनेते मामुकोया यांचे निधन (Malayalam Actor Mamukkoya Passes Away) झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. केरळ (Kerala) राज्यातील कोझिकोड (Kozhikode) येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मामूकोया (Mamukkoya) यांनी मल्याली भाषेत चौफेर अभिनय केले आहेत. खास करुन त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजले आहेत. Kerala | Veteran […]
-
IPL 2023: दहा वर्षानंतर तेंडुलकरने काढली पहिली धाव
IPL 2023: मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक सामन्यावर चाहत्यांचे बारीक लक्ष असते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ही फ्रँचायझी 5 वेळा चॅम्पियन झाली आहे आणि या संघाकडून सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, सनथ जयसूर्या यांच्यासह अनेक महान क्रिकेटपटू खेळले आहेत. तेंडुलकरमुळे, त्याच्या प्रत्येक सामन्याबद्दल खूप प्रचार व्हायचा. आता पुन्हा हाच प्रचार सुरू झाला आहे. यावेळीही कारण एकच तेंडुलकर आहे. सचिन […]
-
Dahaad Teaser Release: कल्पनेपलिकडच्या वास्तवाची गोष्ट, ‘दहाड’चा थरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
Dahaad Teaser Release: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही तिच्या अभिनयाने चाहत्यांची नेहमीच मने जिंकत असते. सोनाक्षीने भाईजानच्या (Salman Khan) ‘दबंग’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या सिनेमामधील सोनाक्षीच्या अभिनयाचे अनेक चाहत्यांनी कौतुक केले आहे. आता सोनाक्षी ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे, तिची दहाड (Dahaad) ही सीरिज लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. […]









