CM Ekanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारला आपल्या मुळ गावी आलेले आहेत.यावरुन मुख्यमंत्री हे तीन दिवस सुट्टीवर गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. विरोधकांकडूनही मुख्यमंत्री सुट्टीवर गेल्याचे बोलले जात आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या शैलीमध्ये विरोधकांना चांगलाच टोला लगावला आहे. अडीच वर्षे घरात बसलेल्यांनी मला […]
Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट ईदच्या मुहूर्वावर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात ‘या’ सिनेमाला मोठं यश आलं आहे. View this post on Instagram […]
राज्याच्या राजकारणात सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ajit Pawar) पक्षाच्या आमदारांसह भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा होत्या. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पदावरून हटविण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आज शिंदे अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर निघून गेल्याने ते नाराज असल्याची चर्चा पुन्हा […]
बारसू रिफायनरी कोणाचे हितसंबंध अडकले आहेत काय? विकासाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरणे चुकीचे आहे. स्थानिक जनता जर रिफायनरीला विरोध करत असेल तर त्यांच्याशी सरकार चर्चा का करत नाही? असे सवाल थोरात यांनी विचारला आहे. कोकणातील बारसू रिफायनरीविरोधात गेल्या दोन दिवसांपासून स्थानिकांचा विरोध वाढत चालला आहे. या प्रकल्पासाठी सरकारकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे. प्रशासनाकडून हे सर्वेक्षण […]
Abdul Sattar On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक राजकीय चर्चा रंगवल्या जात आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची देखील चर्चा चालू होती. यावर नंतर त्यांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असे उत्तर दिले आहे. तरी देखील या चर्चा थांबायचे नाव घेत नाही. यावरुन आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एक […]
बारसू रिफायनरी (Barsu Refinery) प्रकल्प पोलीस बळाचा वापर करून लादणाऱ्यांनी हा जोर वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस सारखे लाखो तरुणांना रोजगार देणारे प्रकल्प गुजरातच्या घशात घालताना का लावला नाही? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.कोकणातील बारसू रिफायनरीविरोधात गेल्या दोन दिवसांपासून स्थानिकांचा विरोध वाढत चालला आहे. या प्रकल्पासाठी सरकारकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे. प्रशासनाकडून […]
Ajit Pawar On NCP : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक राजकीय चर्चा रंगवल्या जात आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची देखील चर्चा चालू होती. यावर नंतर त्यांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असे उत्तर दिले आहे. तरी देखील या चर्चा थांबायचे नाव घेत नाही. आज पु्न्हा एकदा या चर्चांवर अजितदादांनी भाष्य केले आहे. […]
US President Joe Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मंगळवारी आगामी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी जाहीर केले की ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहेत. गेल्या काही काळापासूनच जो बायडन पुन्हा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवतील अशी अटकळ होती. Rajaram Factory : निकालानंतर जिल्ह्याचं राजकारण बदलणार, महाडिकांचे संकेत याआधी बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना […]
Jitendra Awhad On Barasu Refinery : राजापूर येथील रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणावरून आज सकाळपासूनच जोरदार वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला असून 25 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वाद आणखी पेटला आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. त्यांनी यावरुन राज्य सरकारवर टीका केली […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस रजेवर गेले आहेत. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर “मला माहित नाही, नॉट रिचेबल माझ्यापुरतं बास झालं. तुम्ही ते मुख्यमंत्री कार्यालयाला विचारा,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोकणातील बारसू रिफायनरीविरोधात गेल्या दोन […]