Sayali Sanjeev On Ruturaj Gaikwad : अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev ) सध्या अनेक सिनेमांचं शूटिंग करण्यात व्यस्थ आहे. या नवीन वर्षात दर महिन्याला नवा सिनेमा आणि भूमिकेसाठी अभिनेत्री सायली संजीव काम करत असल्याचे दिसून येत आहे. (Sayali Sanjeev On Ruturaj Gaikwad) ‘काहे दिया परदेस’ या सिरीयलने सायली संजीव हा नवा चेहरा मनोरंजनसृष्टीला दिला. यानंतर […]
Rahul Gandhi and Uddhav Thackeray meet : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मोठ्या प्रमाणात मतभेद असल्याचे समोर आले आहे. हे मतभेद दुर करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न होताना दिसत आहेत. याच कारणाने काँग्रेस नेते राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येणार असल्याची माहिती मिळत आहे. राहुल गांधींच्या भेटीची तारीख गुलदस्त्यात असून या भेटीकडे सर्वाचे लक्ष लागले […]
Dr. B.R. Ambedkar Jayanti : राज्यात सर्वत्र भीम जयंतीचा उत्सव सुरु असताना विरारमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti) पूर्व संध्येला काढण्यात आलेल्या मिरवणुकीत करंट लागल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. मिरवणूक संपवून घरी परत जात असताना इलेक्ट्रिक वायरला झेंड्याचा स्पर्श झाल्यानं स्फोट झाला. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना […]
PM Modi Talk To Rishi Sunak: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (गुरुवारी) ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान ऋषी सुनक यांनी भारताच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या G20 परिषदेसाठी ब्रिटनचे पूर्ण समर्थन असल्याचे सांगितले. देशाची आर्थिक फसवणूक करून फरार झालेल्याचे प्रत्यार्पण आणि लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ल्यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी आणि सुनक यांच्यात […]
Karnataka Assembly Election: कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीत दिवसेंदिवस भाजपसाठी डोकेदुखी वाढत आहे. भाजपमधील काही आमदारांचे तिकीट नाकारल्याने पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. भाजपला धक्का माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Sawadi) यांनी दिला आहे. भाजपने मंगळवारी (12 एप्रिल) कर्नाटक विधानसभा निवडणूकसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत 189 उमेदवारांचा समावेश आहे. जाहीर झालेल्या यादीत लक्ष्मण सवदी […]
Horoscope Today 14 April 2023: 14 एप्रिल 2023 आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, […]
Aditya Thackeray : आदित्य ठाकरे हे गेल्या चार वर्षांहून अधिक काळ महाविकास आघाडीचे घटक बनले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार चालवत असताना त्यांना आता नवीन मित्र मिळाले आहेत. आता वय देखील वाढत आहे. त्यामुळे लग्न कधी करणार आहे. या प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनी प्रथमच सस्पेन्स फोडत उत्तर दिले आहे. ‘मुंबई तक’ या एका खासगी […]
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये मतभेद आहेत. त्यामुळे अजित पवार हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजप बरोबर जॉईन होणार आहे. त्यासाठी भाजपकडून ईडी, सीबीआयचा वापर करून अजित पवार यांच्यावर दबाव आणला जात आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथमच भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे म्हणतात […]
Pune Rain News : स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुणे शहरात विकासाचा बट्ट्याबोळ झाला आहे. एका अवकाळी पावसाने स्मार्ट सिटीचे वाभाडेच काढले आहे. त्यामुळे बघा पुणे स्मार्ट सिटी झाले का? काय होते पुणे काय केले आहे अवस्था पुण्याची झाली आहे, असेच म्हणावे लागेल अशी परिस्थिती आहे. गुरुवारी (दि. १३) रोजी अवकाळी पावसामुळे पुण्याच्या वाहतुकीची कोंडी झाली असून […]
Kunbi Community Political Party : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक राजकीय पक्ष उतरणार आहे. आता कुणबी समाज राजकीय पक्ष स्थापन करणार आहे. त्यामुळे या पक्षाखाली राज्यात कुणबी समाजाला एकत्र करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका देखील कुणबी समाजाचा नवीन पक्ष लढवणार आहे. मागील चार ते सहा महिने कुणबी […]