Raavrambha Marathi Movie: हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी आणि छत्रपती शिवरायांसाठी (Chhatrapati Shivaji Maharaj) घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी ,मारणाऱ्या असंख्य मावळ्यांच्या गाथा आपल्याला माहित आहेत. पण या वीरांच्या पाठीमागे सावलीसारखी ठामपणे उभी राहणाऱ्या निर्व्याज प्रेम करणाऱ्या त्यांच्या सखीची गोष्ट खचितच आपल्याला माहित असते. कित्येक आया बहिणींनी स्वतःचे कुंकू वाहिले तेव्हा कुठे हे हिंदवी स्वराज्य […]
राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून अनेक वेगवेगळे आरोप पाहायला मिळत आहेत. दोन्ही गटाकडून समोरच्या पक्षावर आरोप केले जात आहेत, सोबतच नेत्यांकडून मोठे गौप्यस्फोट केले जात आहेत. असाच एक गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तो म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काँग्रेसमध्ये जाणार आहेत. त्यावर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण […]
Satish Kaushik Daughter : बॉलिवूड अभिनेते तसेच चित्रपट निर्माते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी सर्वात अगोदर अभिनेते अनुपम खेर यांनी दिली होती. सोशल मीडियावर (Social media) पोस्ट शेअर करताना देखील अनुपम खेर भावूक झाले होते. सतीश कौशिक यांना शेवटचा निरोप देत असताना अनुपम खेर […]
Sanjay Raut On Devendra Fadanvis : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. देशामध्ये होणारी विरोधकांची एकजूट, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती, त्यावरुन देखील राऊतांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्रात आम्ही लोकसभेच्या ४० जागा जिंकू, असे राऊत म्हणाले आहेत. सध्या सगळे विरोधी पक्ष […]
Twitter Update : ट्विटरचे नवीन मालक इलॉन मस्क यांनी ट्विटर टेकओव्हर केल्यानंतर ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. एकीकडे ट्विटर ब्लूची पेड सर्व्हिस आणल्यानंतर त्यांनी ट्विटर ब्लु च्या युजर्सना काही स्पेशल फिचर दिले आहेत. ट्विटर ब्लु च्या युझर्सना त्यांनी ब्लु टिक सोबत ज्यादाची वर्ड लिमिट, व्हिडीओ अपलोडींग असे काही फीचर्स त्यांनी दिले आहेत. काही महिन्यापूर्वी ट्विटरची […]
Pooja Hegde On Salman Khan: भाईजान (Salman Khan) सध्या नवीन अभिनेत्रींसोबत काम करत आहे, त्यांच्याशी त्याचं नाव जोडले जात आहे. सध्या तो ‘किसी का भाई किसी की जान’ (kisi ka bhai kisi ki jaan) सिनेमामुळे जोरदार चर्चेत येत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेगडे झळकणार आहे. या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा देखील सध्या जोर धरत […]
Mumbai Police Threat Call : मागील आठवड्यात मुंबई पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अहमदनगरमधून (Ahmednagar) अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने 7 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये कॉल केला होता. मुंबईत तीन दहशतवादी (terrorist) घुसल्याची चुकीची आणि खोटी माहिती दिली होती. यासिन सय्यद (वय 47) असं आरोपीचं नाव आहे. महाराष्ट्र एटीएसने […]
Kangana Ranaut : उमेश पाल खून प्रकरणातील (Umesh Pal murder case) आरोपी असद अहमद आणि गुलाम (Asad Ahmed Gulam) यांना यूपी एसटीएफने चकमकीत ठार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत जेव्हा जेव्हा एनकाउंटर झाले तेव्हा अनेक सवाल देखील उपस्थित झाले आहेत. एकीकडे अतिक अहमदच्या मुलाच्या एन्काऊंटर झाल्यावर जल्लोष सुरू असतानाच काहीजण याला कट म्हणत निषेध […]
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील राज्यपाल पद हे मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. आता पुन्हा एकदा राज्यपालपदाची चर्चा सुरु आहे. राज्याचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस (ramesh bais) येत्या काही दिवसात आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशा हालचाली केंद्रीय पातळीवर सुरु असल्याच्या चर्चा आहे. याआधी काही महिन्यापूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा […]
Sherlyn Chopra : अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) सध्या जोरदार चर्चेत आहे. शर्लिनने एका फायनान्सर विरोधात मुंबईच्या जुहू पोलीस (Juhu Police Station Mumbai) ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नेमकं काय आहे प्रकरण? शर्लिन चोप्राने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, एका फायनान्सरने एका व्हिडीओच्या रेकॉर्डिंगकरिता शर्लिनला बोलवण्यात आले होते. यावेळी […]