“बेकायदेशीररित्या पोलीस स्टेशनला बसवायचे, काहीही चुकी नसताना गुन्हे दाखल करायचे आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीनी फोन केला तर जा फोन घेत नाही जा असं उद्धटपणाने उत्तर द्यायचे ह्याला काय म्हणायचं?” अशी टीका माजी मंत्री जितेंद्र आव्हान यांनी पोलीस खात्यावर केली आहे. नक्की काय म्हणाले आहे ट्विटमध्ये? आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात की, “शुभम जाधव ह्या रॅपरला चतु:श्रुंगी […]
Eknath Shinde on MLAs threatened : गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना धमक्या मिळत आहेत. धमक्याचे हे सत्र सुरुच असून संभाजीनगरमधील शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांना धमकीचं पत्र आलंय. ‘अशा धमक्यांना आमचे आमदार भीक घालत नाहीत’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत […]
“काळ्या पैशांपासून आपल्याला कसं बाहेर पडता येईल, या प्रत्येक गोष्टीचं विवेचन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १०० वर्षांपूर्वी करून ठेवलं आहे.” असे उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी आज सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी बाबासाहेबांना चैत्यभूमीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस यांनी अभिवादन केले. […]
Salman Khan New Poster Abhijit Bichukale : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) आगामी सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) याचे पोस्टर आणि ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. हे पोस्टर आऊट झाल्यावर एक मीम सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल होत आहे. ‘किसी का भाई किसी की […]
Dada Bhuse On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्याविषयी अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. अजित पवार हे भाजपासोबत जाणार असे बोलले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, सुप्रीम कोर्टातून 16 आमदार अपात्र झाल्यावर अजित पवार हे भाजपसोबत जाणार […]
karnataka elections 2023 : गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Sawadi) यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांची बेंगळुरूमध्ये भेट घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. लक्ष्मण सवदी यांना अथणी मतदारसंघातून तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा […]
Narayan Rane on Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर ठाकरे आडनावाशिवाय पहिल्यांदाच दुसऱ्या व्यक्तीकडे शिवसेनेची सुत्र गेली आहेत. एकनाथ शिंदेंना ठाकरेंसारखा करिष्मा राखता येईल का? असा प्रश्न अनेकांकडून व्यक्त केला जात आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाष्य केले आहे. ‘त्यांना साहेबांची विचारधारा माहितीय पण त्यांना काम किती जमेल […]
सोशल मीडियाचा वापर अजून सगळेजण करत असतो, त्यावर आपण आपली मते तर मांडतोच पण आजकाल आपल्या तक्रारी करण्यासाठी देखील याचा वापर करतो. अगदी एकाद्या कंपनीकडून चांगली सर्व्हिस मिळाली नाही तर त्याची ट्विटरवर तक्रार आपण करतो आणि त्या कंपन्या ती तक्रार सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण एखाद्या खासदाराने जर तक्रार केली तर काय होऊ शकत, असा कधी […]
TDM Trailer: टीडीएम चित्रपटाचा ट्रेलर (TDM Trailer) सध्या सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायरल (Viral) झालाय. प्रेक्षकही या ट्रेलरची उत्सुकतेने वाट पाहत होते. अशातच टीडीएमच्या ट्रेलरने हवा केली आहे. ऍक्शन रोमान्सचा भरणा असलेला हा चित्रपट गावाकडच्या मातीतला असून प्रेक्षकांच्या दिलावर राज्य करतोय. ट्रेलर पाहताच क्षणी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला ‘ख्वाडा’, ‘बबन’ यांच्या यशस्वी निर्मितीनंतर दिग्दर्शक […]
Narayan Rane On Uddhav Thackeray : भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल मुंबई तर या वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे व नारायण राणे यांचे वैर जगजाहीरच आहे. मला शिवसेना सोडायची नव्हती पण […]