राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येत आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी आगामी काळात या निवडणूका पार पडतील. तसेच लोकसभा निवडणुका काही महिन्यावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह सह्याद्री अतिथीगृहावर भाजपच्या महत्वाच्या […]
Palak Tiwari On Salman Khan: अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बहुचर्चित सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भाईजान, पूजा हेगडेसोबतच (Pooja Hegde) व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, शहनाज गिल, पलक तिवारी, विजेंदर सिंग, राघव जुयाल, जस्सी गिल, भूमिका चावला आणि सिद्धार्थ निगम […]
Death Threat to Shivsena MLA Ramesh Bornare : छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरनारे यांना जीवे मारण्याचे पत्र आले असून या घटनेने सर्व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांसह सुरत व गुवाहाटीला गेले होते तेव्हा रमेश बोरनारे हे देखील त्यांच्याबरोबर होते. आता त्यांना मिळालेल्या धमकीच्या पत्रामुळे वातावरण चांगलेच […]
Actress Sonalee Kulkarni : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अप्सरा सोनाली कुलकर्णी (Actress Sonalee Kulkarni ) आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फुलवा खामकर (Phulawa Khamkar) या दोघीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोघीही सतत कोणत्याही गोष्टीवरून कायम चर्चेत असतात. नुकतंच सोनालीने फुलवासोबत मिळून आमरस पुरीचा (amras puri ) बेत केल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल (video viral ) होत […]
जपानचे पंतप्रधान (Japan PM) फुमियो किशिदा यांच्या सभेत झालेल्या स्फोटामुळे जगभरात पुन्हा खळबळ माजली आहे. PM Fumio भाषण देत असताना त्यांच्यावर स्मोकबॉम्बने हल्ला केला. पंतप्रधानांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले असून पोलिसांनी घटनास्थळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे. द जपान टाईम्सच्या माहितीनुसार वाकायामा शहरात पंतप्रधान फुमियो किशिदा आपले भाषण सुरू करणार, त्याआधीच हा स्फोट झाला. […]
Satyapal Malik On Pulwama Attack : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) इतका मोठा ताफा रस्त्यावरून कधीच जात नाही. सुरक्षा दलांनी सैनिकांना घेऊन जाण्यासाठी विमानाची मागणी केली होती पण संरक्षण मंत्रालयाने ते नाकारले. त्यामुळे पुलवामा […]
Pakistani actor Adnan Siddiqui salms Priyanka Chopra: गेल्या काही दिवसापासून बॉलिवूडमध्ये अनेक खुलासे करणारी प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) चांगलीच चर्चेत आहे. बॉलिवूडमधील कंपूशाहीविषयी तिने मुलाखतीत मोठं वक्तव्य केल्याने खळबळ माजली होती. ती सोशल मीडियावर (Social media) जास्त प्रमाणात सक्रिय असून विविध गोष्टीवर नेहमी पोस्ट करत असते, पण एका अशाच पोस्टमुळे या ग्लोबल स्टारला पाकिस्तानी अभिनेत्याने […]
Horoscope 15 April 2023 : आजचे राशीभविष्य 15 एप्रिल 2023 आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष […]
Pratap Dhakane On Pankaja Munde: भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांनी पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. स्वतः पंकजा मुंडे यांनी पाथर्डीसह राज्यातील इतर मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे बोलून दाखविले आहे. याबाबत वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मोनिका राजळे यांना जोरदार लढत देणारे राष्ट्रवादी […]
Mumbai Corporation : मुंबई महापालिकेचे बजेट हे जगभरातील कित्येक देशांपेक्षा अधिक आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील एक श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेकडे पाहिले जाते. सध्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील एक फलक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. आपण आजपर्यंत मोबईल चोरणारे, पाकिट चोरणारे यांच्याविषयी ऐकले असेल पण मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील एका फलकामुळे सगळ्यांचेच लक्ष त्याकडे गेले आहे. […]