जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune highway) खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी अपघाताती जखमी लोकांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आज पहाटे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर […]
Milind Gawali: छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या सिरीयलमधील अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांच्या अभिनयाने महाराष्ट्राला वेड लावले आहे. ते या सिरीयलमध्ये (Serial) अनुरुद्ध ही भूमिका साकारत आहेत. मिलिंग हे सोशल मीडियावर (Social media) देखील जास्त प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. View this post on Instagram A post shared […]
“आमच्या वर्गात आम्ही तीघेजण एकाच बाकावर बसायचो. एकाचे नाव केनिथ स्टार, दुस-याचे नाव रविश नॉर्वेल आणि तिसरा मी. आमच्या तिघांची एकदम घट्ट मैत्री होती.” असा लहापणीच्या मैत्रीचा किस्सा जितेंद्र आव्हाड यांनी आज सांगितला आहे. आपल्या ट्विटरवरून आपल्या मैत्रीचा किस्सा सांगितला आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी पुढे धर्म, जात, पंथ हे कधिही आमच्या मैत्रीच्या आड आलं नाही. […]
Old Mumbai-Pune Highway Accident : जुन्या पुणे-मुंबई हायवेवर (Pune-Mumbai Highway) एक खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात (accident) झाला आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस दरीत कोसळल्याने 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 20 ते 30 जण हे गंभीर जखमी झाले आहेत. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ (Near Shingroba Temple) पहाटे चार वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना […]
Brendon Mccullum : इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅकलम आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड यांच्यातील गोंधळ आता वाढला आहे. खरेतर, ऑनलाइन सट्टेबाजीच्या जाहिरातींमध्ये ब्रँडन मॅकलमची उपस्थिती दिसली होती. यावरुन इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) मॅकलमने भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केले की नाही याची तपासणी करत आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅकलम जानेवारीमध्ये बेटिंग ग्रुप 22Bet […]
Alia Ranbir Kissing : अभिनेता रणबीर कपूरची आई नीतू कपूर (Neetu Kapoor) यांच्या एका पोस्टची गेल्या काही दिवसांत चर्चा होती. या पोस्टद्वारे त्यांनी रणबीरची (Ranbir Kapoor) एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफला (Katrina Kaif) टोमणा मारल्याचं सांगितले जात आहे. या चर्चांच्या दरम्यान नुकताच आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीरचा किस करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) […]
पुढील महिन्यात होत असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक आयॊगाकडून दिलासा दिला आहे. आज निवडणूक आयोगाकडून तसा निर्णय राष्ट्रवादी पक्षाला कळवला आहे. काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला होता. त्या निर्णयामुळे पक्षाचे घड्याळ चिन्ह सुरक्षित राहणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून […]
Akanksha Dubey Suicide Case: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. नुकतेच वाराणसी पोलिसांनी (Varanasi Police) आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री अनुराधा सिंगला (Anuradha Singh) समन्स बजावले आहे. (Akanksha Dubey Case) अनुराधा सिंह यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. आकांक्षा दुबेची आई मधू दुबे यांनी अनुराधा सिंह यांच्यावर अनेक आरोप […]
Rahul Gandhi On Satyapal Malik Statement : जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी द वायर या वृत्तवाहिनीला मुलाखत दिलेली आहे. यामध्ये त्यांनी धक्कादायक दावा केला आहे. यात त्यांनी पुलवामा हल्ला ही केंद्रीय गृह मंत्रालयाची सगळ्यात मोठी चूक होती, असे म्हटले आहे. यावरुन आता चांगलेच वातावरण तापले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट […]
“पुलवामा हल्ल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी फोनवर बोलून या प्रकरणावर जास्त न बोलण्याची सूचना केली होती. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी मौन बाळगण्यास सांगितले होते.” असा गौप्यस्फोट माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. त्यामुळे देशभरात मोठी खळबळ माजली आहे. द वायर या इंग्रजी न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सत्यपाल मलिक अनेक असे […]