Congress Question On Pulwama Attack: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी एका मुलाखतीत केलेल्या दाव्यानंतर पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या (Pulwama Attack) मुद्द्यावर काँग्रेसने मोदी सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. सीआरपीएफ जवानांना (CRPF jawan) विमान का नाकारण्यात आले, असा सवाल काँग्रेसने केंद्राला विचारला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या तपासाच्या निकालाबाबतही काँग्रेसने केंद्र सरकारकडे उत्तर मागितले आहे. […]
Sujay Vikhe : शेतकऱ्यांच्या शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी अहमदनगर येथून किसन रेल सुरू करणार असल्याचे आश्वासन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी देवून या करिता रेल्वेमंत्री यांची भेट घेऊन त्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणुकी निमित्त आज निशा लॉनस येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी […]
Jitendra Awhad On Target : सध्या ठाण्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुद्दामून टार्गेट केलं जात आहे. असं ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आंनद परांजपे यांनी ट्विट करत म्हंटल आहे. आंनद परांजपे म्हणतात आमदार जितेंद्र आव्हाड यांना अडकवण्याचा प्लॅन राज्यसरकार ठरवत आहे. ठाणे […]
प्रतिनिधी – अशोक परुडे Sujay Vikhe Vs Nilesh Lanke: नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक राजकारणात भाजपविरोधात महाविकास आघाडीत जोरदार लढत रंगणार आहे. त्याची झलकही दोन्ही बाजूच्या झालेल्या मेळाव्यात दिसून येत आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पॅनल, तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे दक्षिणच जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पॅनल […]
Devendra Fadnavis on Nagpur Court : निवडणूक शपथपत्रामध्ये दोन गुन्ह्याची माहिती लपविल्याप्रकणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज नागपूरच्या प्रथम श्रेणी न्यायदंडधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर झाले होते. मला एकही आरोप मान्य नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयात सांगितले. 2014 च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्याचा आरोप करत अॅड. सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लोकप्रतिनिधित्व […]
BJP leader Chandrakant Patil On MVA : भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिरुर तालुक्यातील न्हावरे फाटा येथे भव्य कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्याला भाजपचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. भाजपची भिती हेच यांचे एकत्र असायचे कारण असल्याचे चंद्रकांतदादा म्हणाले आहेत. यावेळी […]
Unseasonal Rain In Ahhmednagar : दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain)राज्याला झोडपून काढले आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या अवेळी पावसाने पडलेल्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. आज या अवकाळी पावसाचा फटका अहमदनगर (Rain in Nagar) शहरालाही बसला. अहमदनगर शहरात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात बदल […]
दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी सीबीआय समोर अरविंद केजरीवाल हे चौकशीसाठी हजर होण्याच्या एक दिवस आधी आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये खासदार राघव चढ्ढा म्हणाले की, अरविंद केजरीवाल हे आजचे महात्मा गांधी आहेत आणि अरविंद केजरीवाल त्यांना संपवतील हे भाजपला माहीत आहे. यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आम आदमी पक्ष […]
Apurva Nemlekar Brother Passed Away : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) हिच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. अभिनेत्रीच्या धाकट्या भावाचे नुकतेच निधन झाले. ‘शेवंता’ फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा लहान भाऊ ओमकार नेमळेकर (Omkar Nemlekar) याचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी कार्डियाक अरेस्टमुळे त्याने अखेरचा श्वास घेतला. View […]
Ambadas Danve On State Gov : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा कंबरडे मोडले आहे, शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, कांदा, मका, ज्वारी, यासह फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, पशु हानी आणि मनुष्य हानी देखील झाली आहे, मात्र सरकारकडून केवळ घोषणा केली आणि मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही, त्यामुळे राज्यसरकार मूकं, बहिरं, आणि आंधळं आहे अशी टीका […]