Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि बंडखोर नेते जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) यांनी आता भाजपला नवा अल्टिमेटम दिला आहे. तिकीट नाकारण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेट्टर यांनी तिकीट न दिल्यास पक्षाच्या सुमारे दोन डझन जागा कमी होतील, असे म्हटले आहे. शेट्टर यांनी भाजप (BJP) हायकमांडला 15 एप्रिलपर्यंत तिसऱ्या यादीतील तिकिटे जाहीर करण्यास सांगितले आहे. […]
साहित्य : 1 कप हरभरा 2 मध्यम कांदा 1 कप टोमॅटो पेस्ट 1/2 चमचे लसूूण पेस्ट 1/2 चमचे आल्याची पेस्ट 1 चमचे शेंगदाण्याचे तेल आवश्यकतेनुसार पाणी आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या 1 चमचे जिरे 1 piece दालचिनीची काडी 1 – काळी वेलची 2 आवश्यकतेनुसार तेजपत्ता आवश्यकतेनुसार लवंग आवश्यकतेनुसार हिरवी वेलची 1 चमचे तूप आवश्यकतेनुसार मीठ 1/4 चमचे […]
Old Mumbai- Pune Highway Accident : काल दिवसभर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह मोठ्या दिमाखात पार पडला. या उत्सवात ढोल वाजवण्यासाठी एक पथक मुंबईहून पुण्याला आले होते. पण घरी परतत असताना मध्यरात्री काही त्यांच्यावर काळाने घाला घातला. जुन्या पुणे-मुंबई हायवेवर (Pune-Mumbai Highway) ही खाजगी बस दरीत कोसळल्याने भीषण अपघात (accident) झाला. प्रवाशांनी भरलेली […]
Congress aggressive on Pulwama attack allegations : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (SatyaPal Malik) यांनी ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत पुलवामा हल्ल्यासंदर्भात (Pulwama attack) मोठा गौप्यस्फोट केला आहे. मलिक यांनी केलेल्या आरोपावर विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुलवामामध्ये 40 जवानांचे बळी गेले त्यात सरकारची चूक होती हे निदर्शनाला […]
IB 71 Teaser Release: बॉलीवूडचा अॅक्शन हिरो विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) चा पुढचा सिनेमा ‘IB 71’ १२ मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. विद्युतने इन्स्टाग्रामवर पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या ४७ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये अनुपम खेर (Anupam Kher) विद्युत जामवालबरोबर गुप्त मोहिमेची योजना आखत असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर […]
Kapil Sharma’s Comedy Show Will Be Closed : तुम्ही जर कपिल शर्माचे फॅन असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. ‘द कपिल शर्मा’ या शो ला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळतो. जगभरातील लोक मनोरंजनासाठी हा शो न चुकता पाहत असतात. परंतु हा शो आता लवकरच बंद होऊ शकतो. कपिल शर्मा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणार असल्यामुळे. शो बंद […]
Pankaja Munde and Dhananjay Munde : मागील काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे व त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्यामध्ये जवळीक वाढताना दिसते आहे. काही दिवसांपूर्वी हे दोन्ही नेते सप्ताहाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये पुन्हा जवळीक साधली जात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्या चर्चेत आता पुन्हा एक भर […]
Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणूकीला आता एक महिन्यापेक्षा कमी काळ शिल्लक आहे. पण सत्ताधारी भाजपला मात्र एकामागून एक धक्के बसत आहेत. आज भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा (Yediyurappa) यांचे नातवानेच भाजपला राम राम करून जनता दल एस म्हणजेच कुमारस्वामी यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. येदियुरप्पा यांचे नातू एनआर संतोष (NR Santhosh) यांनी […]
Karnataka assembly elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 43 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. भाजपातून (BJP) बंडखोरी करून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Sawadi) यांना तिकीट मिळाले आहे. 43 उमेदवारांच्या जाहीर झालेल्या तिसऱ्या यादीत कोलार विधानसभा मतदारसंघातून केजी मंजुनाथ (KG Manjunath) यांनाही तिकीट देण्यात आले आहे. आता आणखी 58 जागांसाठी […]