Ajit Pawar Become Chief Minister : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पक्षांतर बंदीच्या निकालाची टांगती तलवार आहे. त्यामुळे शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता असल्याने भाजपबरोबरच्या सत्तेतून एकनाथ शिंदे हे बाहेर पडतील. परंतु, त्यांची जागा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे भाजपसोबत युती करून त्यांचा उत्तराधिकारी होण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. […]
Radhakrishn Vikhe On Action : अहमदनगर शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्यात, संबंधित प्रशासनाना पुढच्या आठ दिवसांनी वेळ दिल्याचे त्यांनी सांगितलं. आठ दिवसात शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे सांगितले असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले. वैयक्तिक वादाला जातीय रंग देण्याचे काम काही संघटना आणि काही लोक करत असल्याचेही विखे म्हणाले, […]
Pune Bazar Samiti Election : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलकडून १५ पैकी उर्वरित ५ जागांवरील उमेदवारांची नावे घोषित करण्यात आलेली आहेत. काँग्रेस पक्षाला पॅनेलमध्ये स्थान देण्यात आले नाही. एकूण १८ जागांपैकी व्यापारी-आडते आणि हमाल तोलणार गटाच्या ३ जागा वगळून विकास सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदार […]
Radhakrishn Vikhe Attack On Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच्या वज्रमुठीकडे राज्यातील जनता आता लक्ष देत नाही. वज्रमुठीला आधीच तडे गेलेत अशी टीका राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीये. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेबाबत विखेंना विचारले असता त्यांची वज्रमूठ सुटत चालली आहे असं विखे म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल हा सिल्व्हर ओकवर असल्याची टीका […]
Ashok Chavan Not Available In Vajramuth Sabha छत्रपती संभाजीनगरमधील सभेला नाना पटोले उपस्थित राहिले नव्हते. ते दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे दिसून आले होते. आता नागपूर येथे होत असलेल्या सभेला अशोक चव्हाण यांनी दांडी मारली आहे. स्थानिक निवडणुकीचे कारण त्यांनी दिले आहे. आगोदरच अशोक चव्हाण हे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. ते भाजपमध्ये […]
Ateeq Ahmad Murder Case : अतिक अहमदला लक्झरी कारमध्ये बसणे आणि त्यांच्या ताफ्यात समाविष्ट करणे आवडत असे. अतिककडे लँड क्रूझर, मर्सिडीज अशा अनेक एसयूव्ही गाड्या होत्या. अतिक अहमदने त्याच्या किंवा त्याच्या कुटुंबाच्या नावावर असलेल्या बहुतेक महागड्या कार खरेदी केलेल्या नाहीत. अतिकच्या नावावर फक्त ५ कार होत्या. यामध्ये ५ मॉडेलची टोयोटा लँड क्रूझर, १९९१ मॉडेलची मारुती […]
Ateeq Ahmad Vs Narendra Modi : लँड क्रूजर, मर्शिडीज अशा ८ कोटींपेक्षा अधिक किमतीच्या गाड्यामधून उत्तर प्रदेश येथील कुख्यात गँगस्टर अतिक अहमद फिरत असे. याच अतिक अहमदने जेलमधूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सन २०१९ ची वाराणसी लोकसभा निवडणूक लढवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्या निवडणुकीत अतिक अहमदला ८३३ मतं मिळाली होती. प्रयगराज […]
Pune Crime News: सध्या सगळीकडे रॅपरचा जमाना आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे विद्यापीठात एका तरुणाने रॅप गाण्याचं (Pune Rapper) शुटींग केलं म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘एखाद्या ठिकाणी सर्रास वापरला जाणारा शब्द कोणाला अश्लील वाटू शकतो पण म्हणून कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर […]
Chhatrapati Sambhajiraje : उत्तर प्रदेशात कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची मीडियासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. आधी गँगस्टर आणि नंतर राजकारणी झालेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद याला गोळ्या घालून ठार मारण्यात […]