Sana Khan Video Viral: सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. दरवर्षी रमजानमध्ये (Ramadan ) बाबा सिद्दीकी इफ्तार पार्टीचे (Baba Siddiqui Iftar Party) आयोजन करतात, त्यांच्या या पार्टीला अनेक मोठे सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. (Video Viral) या पार्टीला भाईजान, शाहरुख खान, शहनाज गिलसोबतच अनेक मोठं मोठे सेलिब्रिटी […]
R Madhavan Son Gets Medals For India: बॉलिवूड कलाकार आणि त्यांची मुलं नेहमीच सोशल मीडियावर (Social media) चर्चेला येत असतात. अनेक स्टार किड्स आपल्या आई- बाबांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचे दिसून येत आहे. पण अभिनेता आर माधवनच्या (R Madhavan) बाबतीत मात्र असं घडले नाही. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या […]
Horoscope Today 17 April 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, […]
Maharashtra Bhushan Award: ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर हा पुरस्कार सोहळा पार पडला. कडक उन्हात झालेल्या कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मृतांच्या वारसांना 5 […]
माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची15 एप्रिल रोजी पोलीस कोठडीत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दोघांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात आणले जात असताना हा हल्ला झाल्याचे यूपी पोलिसांचे म्हणणे आहे. उमेश पाल हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी अतिकला गुजरातमधील साबरमती कारागृहातून प्रयागराजला आणले होते. काही दिवसांपूर्वी 27 मार्च रोजी उमेश पाल अपहरण प्रकरणात […]
Jayant Patil : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ४० आमदार यांच्याबाबत उद्धव ठाकरे आणि राज्याचे विरोधी अजित पवार यांच्यासमोरच सूचक विधान केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जयंत पाटील म्हणाले की, उद्धवजी आपल्याला एक सांगायचं आहे, कुछ तो मजबुरीयाँ रही होंगी, युहीं कोई बेवफा नहीं होता. म्हणजे तुम्हाला जे ४० आमदार सोडून गेले आहेत त्यांची […]
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विशेष खुर्ची देण्यात आली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. यावेळी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सावधगिरी बाळगत खुर्च्यांचा वाद टाळला आहे. महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा आज नागपूरमध्ये संपन्न झाली. सभेला सुरुवात झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी […]
Yogi Government In Action Mode Suspends 17 Policemen : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या हत्येनंतर पोलिसांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. अतिक आणि अश्रफ यांच्या सुरक्षेत गुंतलेल्या 17 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने प्रयागराजमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. यासह संपूर्ण उत्तर प्रदेशात कलम 144 लागू करण्यात […]
Jagdish Mulik Vs Nana Patole : काँगेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांचे कुख्यात गँगस्टर अतिक अहमद यांचे संबंध ही काँग्रेसची मानसिकता दाखवण्यासाठी पुरेशी असून सतत तोंडाच्या वाफा टाकणाऱ्या काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावर काही बोलणार आहे की नाही, असा टोला भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी लगावला आहे. क्रूरकर्मा अतिक अहमद असो नाहीतर भारतमातेचा दुष्मन […]
Sujay Vikhes Prajakt Tanpura Is Shocked : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार विद्यमान संचालकांनी खा.डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्या एकाधिकार शाही व मनमानी कारभाराला कंटाळून भाजपा प्रणित विकास मंडळात प्रवेश केला. राहुरी येथे भारतीय जनता पार्टी व विकास मंडळाच्या कृषि उत्पन्न बाजार समिती संभाव्य उमेदवार […]