Ajit Pawar on Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ होणार असल्याची चर्चा सुरु असताना दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांनी नागपूरच्या (Nagpur Rally) वज्रमूठ सभेत भाषण केले नाही. अजित पवार वज्रमूठ सभेसाठी आज सकाळीचं नागपूरला गेले होते पण भाषण करणार का? याविषयी दिवसभर चर्चा रंगली होती. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमूठ […]
Atiq Ahmed Suffered ‘So Many’ Bullets, Postmortem Report : अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांना 16 एप्रिल रोजी प्रयागराजमधील कासारी-मासारी स्मशानभूमीत दफन करण्यात आले. 15 एप्रिलच्या रात्री प्रयागराजमध्ये अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली होती. मीडिया कर्मचारी म्हणून गेलेल्या तिघांनी पोलिसांसोबत असलेल्या अतिक आणि अशरफ यांच्यावर गोळीबार केला. यावेळी सुमारे 18 […]
Uddhav Thackeray : नरेंद्र मोदी सरकार येण्यापूर्वी देशात गॅस सिलिंडर, पेट्रोलचे भाव किती होते. आता किती झाले आहे. महागाई परमोच्च शिखरावर पोहोचली आहे. पण, त्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी लोकांना धार्मिक बनवले जात आहे. केंद्र सरकारला त्यांच्याच पक्षातील नेते आणि राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीच घरचा आहेर दिला आहे. आता काय बोलणार आहे, देशातील जनतेला काय […]
Atiq Ahmed’s Murder, His Wife Shaista Parveen Surrender : माफिया किंगपिन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलीस या दोघांना येथील वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जात असताना हा खून झाला. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचवेळी उमेश पाल हत्येतील आरोपी अतिक अहमदची पत्नी […]
Uddhav Thackeray : महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत आली होती. तेव्हा मी मुख्यमंत्री असताना फक्त महाराष्ट्रावरच नाही जगावर कोरोनाचे संकट आले होते. पण, तेव्हा माझ्यावर टीका करायचे नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकार पाडून आलेले शिंदे फडणवीस यांचे सरकार आल्यापासून राज्यावर संकटेच संकटे येत आहेत. त्यामुळे हे उलट्या पायाचे सरकार राज्यात आले, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे […]
Anil Deshmukh on Nagpur Rally : नागपूर शहरात (Nagpur Rally) आज महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) वज्रमूठ सभा होत आहे. या जाहीर सभेतून माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी भाजप आणि शिंदे गटाला आव्हान दिले आहे. 14 महिन्यांत जेलचा भत्ता खाऊन खाऊन मी बाहेर आलोय. अब कोई माय का लाल अनिल देशमुख को मैदान […]
Vijay Wadettiwar : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी ‘ईडी’ धाक दाखवून पाडले. त्यातूनच एकनाथ शिंदे यांचे राज्यात सरकार आणले. सत्तेसाठी प्रभू श्रीराम यांच्या नावाचा वापर केला. पण, स्वार्थासाठी यांनी महापुरुषांचा गैरवापर केला आहे. परंतु, भाजपला प्रभू श्रीरामच कोणताच देव पावणार नाही, असा सणसणीत टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला लगावला. नागपूर येथे महाविकास […]
Chatrapati Sabhajiraje And Mahadev Jankar New Alliance : आज पुणे येथे मराठी उद्योजकांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास छत्रपती संभाजीराजे व महादेव जानकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात जानकर यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या सोबत एकत्र येण्याचे संकेत दिले. यानिमित्ताने आता येत्या काळात महाराष्ट्रात अजून एक नवीन आघाडी पाहायला भेटणार आहे. जर हे […]
Jitendra Awhad on Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही यात्रा निघत आहेत. इथून पुढे सगळ्या यात्रा निघतील पण सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय संस्कृतीची अंत्ययात्रा काढण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. राजकारणातील आदर, आपलेपणा संपवून वैमानस्य निर्माण केले आहे. कोणाला जेलमध्ये टाकले, कोणावर खोट्या केस टाकल्या आहेत. असे राजकारण ह्या महाराष्ट्राने कधी पाहिले नाही, […]
Pune Registrar Office : राज्य शासनाची दिशाभूल करीत बोगस दस्त नोंदणीचा धुमाकूळ सुरू आहे. एकाच दिवशी २९० अनधिकृत सदनिकेचे दस्त नंबरला लावले होते आणि नोंदणी करण्याचे ठरवित, ठराविक एजंट वकिलांना सांगितले. त्यामुळे सह दुय्यय निबंधक अभिजीत विधाते यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. रोहन […]