प्रफुल्ल साळुंखे : रोज राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक मंत्रालयात येत असतात . यात अनेक जण विविध कामे आणि तक्रारी बाबत चकरा मारतात . रोजच मंत्री भेटतील असे नाही. त्यातही मंत्रालयात प्रवेश करण्याची पद्धत अतिशय किचकट आहे. मंत्रालयात प्रवेश घ्यायचा असेल तर दुपारी दोन नंतर प्रवेश मिळतो. शेकडो लोक विशेषत: सोमवार, मंगळावर, बुधवार या दिवशी ही […]
Hruta Durgule On Ranbir Kapoor: ‘फुलपाखरु’,’दुर्वा’ आणि ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (Hruta Durgule). पहिल्या मालिकेपासून हृताने कलाविश्वात तिचा दबदबा निर्माण केला आहे. हृताने तिच्या सौंदर्याच्या जोरावर आज मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. महाराष्ट्राची क्रश अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे ‘सर्किट’ (Circuit) या चित्रपटातून चाहत्यांच्या […]
राजाराम कारखान्यावर केलेल्या आरोपाची कागदपत्रे घेऊन संध्याकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात हजर आहे. तुम्हीदेखील डी. वाय. पाटील साखर कारखान्याची कागदपत्रं घेऊन बिंदू चौकात यावं. असं खुलं आव्हानच अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी आमदार सतेज पाटलांना (Satej Patil) दिलं आहे. राजाराम सहकारी कारखाना निवडणुकीवरून पाटील आणि महाडिक गटामध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. आज महाडिक गटाकडून […]
साहित्य : 1 कप तांदूळ 1.2 कप शिमला मिरची 1.2 कप वांगी/वांगे 1.2 कप मटार 1.2 कप Fresh produce 1.2 कप किसलेले नारळ 3 चमचे वांगी बाथ मसाला 5 चमचे शेंगदाण्याचे तेल 1.2 चमचे मोहरीच्या बिया 1.2 चमचे उडदाची डाळ 1.2 चमचे चणा डाळ आवश्यकतेनुसार लेमन आवश्यकतेनुसार मीठ कृती : Step 1: गरम तेलात […]
Mahadevrao Mahadik On Banti Patil : कोल्हापूर जिल्ह्यात आता पुन्हा एकदा महाडिक विरुद्ध पाटील हा संघर्ष सुरु झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुक जाहीर झाली आहे. या निमित्ताने महाडिक व पाटील हे पुन्हा आमनेसामने आले आहेत. निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही बाजूने एकमेकांवर सडकून टीका करण्यात येते आहे. महाडिक गटाचे महादेवराव महाडिक यांनी सतेज […]
Sayali Sanjeev: मराठी सिरीयल, सिनेमांमध्ये उत्तम काम करत अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev) चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मराठी सिनेमामध्ये तिने साकारलेल्या सर्वच भूमिका उल्लेखनीय आहे. कलाक्षेत्रासोबतच सायलीला राजकीय (politics ) क्षेत्राची देखील आवड आहे. तिची गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण (MNS Party) चित्रपट कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. Big day Blessed मनसे […]
आदित्य ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी हैद्राबाद येतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असा किस्सा सांगितला. त्यावर पुन्हा एकदा राजकीय सत्तातरावर चर्चा सुरु झाली. काल मुंबई येथील एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा हा प्रसंग सांगितला. ‘मुंबई तक’ या वाहिनीच्या बैठक कार्यक्रमात ठाकरे गटाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यात आदित्य […]
APP Government Stop Subsidies Electricity In Delhi : दिल्लीच्या केजरीवाल (Arvind Kejriwal) सरकारने जनतेला दिली जाणारी मोफत वीज सब्सिडी (Electricity subsidy) बंद करण्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती देताना ऊर्जा मंत्री आतिशी (Energy Minister Atishi) म्हणाल्या की, ‘आजपासून दिल्लीतील लोकांना दिली जाणारी सब्सिडी वीज बंद केली जाईल. म्हणजेच उद्यापासून सब्सिडीची बिले दिली जाणार नाहीत. सब्सिडी […]
Shaakuntalam First Review: विश्वामित्र ऋषिंची तपस्या भंग करण्यासाठी इंद्र देवताने सुंदर अप्सरा मेनकेला पाठवले. विश्वामित्र ऋषि आणि मेनका यांची कन्या म्हणजे शकुंतला. याच शकुंतलेवर आधारित तेलुगू फिल्म (South Actress) आहे शकुंतलम. (Shaakuntalam) या चित्रपटात सौंदर्य आणि अभिनयसंपन्न साऊथ स्टार समांथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) मुख्य भूमिका म्हणजेच शकुंतलेचं पात्र साकारतेय. शकुंतलेची पौराणिक कथा या […]
काल पुण्यात पाऊस पडला त्यानंतर अनेक भागात विजेचा प्रॉब्लेम निर्माण झाला, याची अडचण सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून मांडली. त्यावर महावितरण कडून नेहमीच्या पद्धतीने ट्विट केलं होत. पण त्यावर सोशल मीडियात झालेल्या टीकेनंतर आता महावितरणला उपरती झाली आहे. त्यांनी आपलं पाहिलं ट्विट डिलीट करून नवीन उत्तर दिल आहे. काय होत प्रकरण? काल पुण्यात पाऊस पडला त्यानंतर […]