पुणे : धानोरी परिसरात तीन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने खणीमध्ये उडी मारल्याची घटना घडली होती. मात्र, ही आत्महत्या करणारा व्यक्ती रिक्षा चालक असून त्याने याचं कारण पुढे आला आहे. अजय शिवाजी टिंगरे (वय 42, रा. धानोरी गाव), असे आत्महत्या केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. दारू पिऊन घरच्या दारात उभे राहून शिवीगाळ केल्याने शेजाऱ्यांनी घरात शिरून अजय […]
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. पवार हे महाराष्ट्राला लागलेली कीड असल्याचे पडळकर म्हणाले आहेत. यावेळी ते इंदापूर येथे बोलत होते. पडळकर यांनी बोलताना शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी व्यासपीठावर भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी नेते उपस्थित होते. मी पवारांचा विरोधात बोलतो कारण पवार […]
Suhas Kande Criticize Uddhav Thackeray : मालेगावात झालेल्या कालच्या सभेवरून आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. “उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भावनिक आवाहन करणं बंद करावं. ‘मेव्हण्याची ईडी चौकशी बंद होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला असा गौप्यस्फोट सुहास कांदेंनी केला आहे. (Maharashtra Politics) राज्याच्या जनतेसाठी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नाही. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर २ […]
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर जहरी टीका केली आहे. पवारांच्या पक्षामध्ये मुख्यमंत्री पदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. कशात काही नाही आणि हे मात्र मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहत आहेत. यावेळी ते इंदापूर येथे बोलत होते. ज्यांचे चार खासदार आहेत त्यांना सगळे राष्ट्रीय नेते म्हणतात. त्यांच्यानंतर मायावती आल्या, ममता बॅनर्जी आल्या एवढेच नाही […]
नवी दिल्ली : दिल्ली येथे झालेल्या महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. निकहत जरीनने भारतासाठी तिसरे सुवर्णपदक जिंकले आहे. 50 किलो गटाच्या अंतिम सामन्यातनिकहत जरीनने व्हिएतनामच्या गुयेन थी टॅमचा 5-0 असा पराभव केला. त्याचबरोबर 75 किलो वजनी गटात लवलीना बोरगोहेननेही ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करचा 5-2 असा पराभव करत सुवर्ण जिंकण्यात यश मिळवले. या […]
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) माध्यमातून ‘नदी सुधार’ हा प्रकल्प (River Improvement Project) हाती घेण्यात आला. या कामामुळे अनेक झाडांची कत्तल होणार असल्याने शहरातील पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्ती केली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या वतीने पुणे महापालिकेच्या (Pune News) उद्यान विभागाच्या कार्यालयाबाहेर झाडावर बसून राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी अनोखे आंदोलन केले […]
दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यात भाजपचे आमदार राहुल कुल यांनी पाचशे कोटीचे मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांंनी हे आरोप करून चौकशीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमिवर भीमा पाटस सहकार बचाव समितीने संजय राऊत यांनी मुंबई येथे भेट घेऊन आभार मानले आहेत. तसेच खासदार राऊत यांना भीमा पाटस कारखान्याला […]
मुंबई : उद्धव ठाकरे लवकरच महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडतील, असं शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Maske) यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटामध्ये जे काही लोक बोललेले आहेत. ते आमदार लवकरात शिंदे गटांमध्ये (Shinde group) प्रवेश करतील, असाही दावा देखील त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आज राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विधानाचा […]
छत्रपती संभाजीनगर : माझा कोणाशीही कधी संपर्क नाही हाय हॅलो असतं बस तेवढेच येथे सभा झाली की ते दखल घेतात त्यांना ते घ्यावी लागते खेड ची सभा झाली तिची त्यांनी दखल घेतली तिथे सभा घेतली सुषमा अंधारे ह्या राज्यात फिरतात संभाजीनगरशी काय त्यांच. हिंदू मुस्लिम मध्ये दंगल घडवण्याचा भारतीय जनता पार्टी आणि या माणसात कट […]
राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला असे म्हणत भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यभरामध्ये भाजपने राहुला गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी यासाठी आंदोलन केले आहे. यावरुन प्रा. हरी नरके यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचे ओबीसी प्रेम हे पुतनामावशीचे असल्याचे नरके म्हणाले आहेत. भाजपाकडून सध्या ओबीसी प्रेमाची नौटंकी चालू आहे. हे पुतनामावशीचे प्रेम […]