नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने 2022-23 साठी खेळाडूंसोबतचा वार्षिक करार जाहीर केला आहे. बीसीसीआयने रविवार, 26 मार्च रोजी उशिरा रिटेनरशिप यादी जाहीर केली, ज्यामध्ये एकूण 26 खेळाडूंना स्थान मिळाले आहे. बीसीसीआयने चार श्रेणी तयार केल्या आहेत. शीर्षस्थानी A+ श्रेणी आहे, ज्यामध्ये चार खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, यातील एक खेळाडू जखमी […]
Tunisia Coast Boat : ट्युनिस, एजन्सी. ट्युनिशिया कोस्ट बोट ट्युनिशियाच्या किनारपट्टीवर एक मोठा अपघात झाला आहे. किनारपट्टीवर बोट उलटल्याने 28 प्रवासी मरण पावले आहेत आणि 60 हून अधिक बेपत्ता झाले आहेत. इटालियन अधिकार्यांचा हवाला देत सीएनएनने वृत्त दिले आहे की हे स्थलांतरित भूमध्यसागर पार करून इटलीला जाण्याचा प्रयत्न करत होते. 48 तासात 58 बोटींना अपघात […]
SA vs WI: मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. वास्तविक, दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी 259 धावांचे लक्ष्य मिळाले होते. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 18.5 षटकात 4 विकेट गमावत 259 धावा करत सामना जिंकला. आंतरराष्ट्रीय T20 इतिहासातील हा सर्वात मोठा धावांचा पाठलाग आहे. तत्पूर्वी वेस्ट इंडिजने 20 षटकांत 5 बाद 258 धावा […]
Horoscope Today 27 March 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत […]
मुंबई : विजयासाठी 132 धावांचे लक्ष्य मिळाले होते. नॅट सीवर ब्रंटच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 19.3 षटकांत 3 गडी राखून लक्ष्य गाठले. नॅट सीव्हर ब्रंटने 55 चेंडूत नाबाद 60 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार मारले. त्याचवेळी राधा यादव आणि जेस जोनासेन यांनी दिल्ली कॅपिटल्ससाठी 1-1 अशा विकेट घेतल्या. तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार […]
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर काँग्रेसने भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. रविवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली राजघाटावर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले, तर उद्या सोमवारी काँग्रेसचे खासदार काळे कपडे घालून निषेध नोंदवण्यासाठी संसदेत पोहोचणार आहेत. याच अनुषंगाने काँग्रेसने […]
नांदेड : देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ झाली आहेत. आता मी जे बोलतोय ते विचार, भाषण लक्षात ठेवा. कारण या देशाला स्वातंत्र्य मिळालेल्या ७५ पैकी ५४ वर्षे काँग्रेस आणि १६ वर्षे भाजपने सत्ता उपभोगली आहे. मात्र, या दोघांच्या सत्ता काळात काही फरक जाणवतो का, त्यांचा पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यांनाच काय तो फायदा झाला आहे. […]
(विष्णू सानप – लेट्सअप टीम) पुणे : गेल्या तीन वर्षांपासून राज्याच्या राजकारणात जी उलथापालत होत आहे ते पाहता कधी काय होईल याचा काही नेम नाही. निष्ठेंच्या शपथा घेणारे आणि वर्षानुवर्ष सोबत असणारे सहकारी देखील रात्रीत दुसऱ्या पक्षात जात असल्याचे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. यामुळे राजकारण्यांच्या वक्तव्याचा अर्थ नेमका काय लावायचा हा प्रश्न पडतो. राजकारणात कुठल्याही […]
मालेगाव : भाजपने कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आरोप केलेल्या विरोधी पक्षातील लोकांना पक्षात घेतलयं. परवाच भाजप आमदार वाॅशिंग पावडर बद्दल बोलला. बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष. भाजपातील काही स्वच्छ माणसं कसं हे सहन करतात. चारित्र्यहनन करणे, बदनामी करणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे भारत नाही. तुमच्या कुटुंबीयांबद्दल काही बोलले तर पोलीस घरात घुसतात. आमचे संस्कार म्हणून आम्ही […]