अहमदनगर : काही दिवसांपूर्वी राज्यात गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, राज्य सरकारने तातडीने पंचनामे करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही राज्याचे ‘पंचामृत’ बजेट मांडले. या ‘पंचामृत’मधील प्रथम अमृत हे शेतकऱ्यांसाठी आहे. दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आम्ही प्रति शेतकऱ्यांना १८०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचे सहा हजार आणि महाराष्ट्र सरकार […]
नाशिक : कोकणातील खेडच्या सभेनंतर आज नाशिकमधील मालेगावात (Malegaon) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवगर्जना सभा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवगर्जना (Shivgarjana) सभेमुळे नाशिकमधील शिंदे गटाचं टेन्शन वाढलं असल्याचं दिसून येत आहे. यावरुनच शिंदे गटाचे मित्र पक्ष असलेले बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. बच्चू कडू म्हणाले, जाहीर सभेने […]
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित् राज्यातील ५२ नाट्यगृहे सर्व सोयीसुविधांसह सुसज्ज व्हावेत, रसिक प्रेक्षक आणि नाट्य कलावंत यांचा विचार करुन मराठी नाट्य चळवळ मोठी व्हावी, यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभाग कटिबद्ध असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगून जागतिक रंगभूमी दिननिमित्त राज्यातील सर्व रंगकर्मी तसेच या क्षेत्रात काम करणारे अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व रंगभूमीशी […]
ठाणे : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच एकनाथ शिंदे गटाने हा ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी आणि नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. साधारणपणे १५ ते २० पदाधिकारी असल्याने उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. […]
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आता छत्रपती संभाजीनगरचे महत्त्व वाढताना दिसत आहे. येत्या २ एप्रिलला महाविकास आघाडीची म्हणजे उद्धव ठाकरे यांची सभा येथे होत आहे. त्यानंतर लगेचच पुढच्या आठवड्यात भाजप आणि शिंदे गटाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे वाढत्या उन्हाबरोबर राज्यातील राजकीय वातावरण देखील तापणारअसल्याचे चित्र आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या विभागवार […]
मॉस्को : गेल्या वर्षापासून रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) देश युद्धाच्या आगीत होरपळत आहेत. या युद्धाला पाश्चिमात्य देश कारणीभूत आहेत. युद्धासाठी युक्रेनला अमेरिका आणि पाश्चिमात्य देश शस्त्रास्त्र पुरवठा करत असल्याचा आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचा आहे. यावरुन नाटो देशांच्या शस्त्रास्त्र पुरवठ्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. युक्रेनला शस्त्र देऊन पाश्चिमात्य देश रशियाला […]
पुणे : सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा झाली म्हणून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने काल पुण्यात बॅनरबाजी करून बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. कारण नाशिक न्यायालयाने बच्चू कडू यांना […]
पुणे : राहुल गांधी यांच्याविरोधात हुकूमशाही पद्धतीने लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. निडरपणे भूमिका मांडणारे राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. भाजप आणि मोदी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात आणि करण्यात आलेल्या कारवाईचा निषेधार्थ पुणे शहर महिला काँग्रेसकडून आज 26 सकाळी ठीक 10.30 वाजता फडके हौद, पुणे येथे आवाज बंद […]
मुंबई : आशिष देशमुख म्हणजे बिनबुडाचा लोटा, अशी त्याची भूमिका आहे. ते काय म्हणतात हे सध्या महत्वाचा नाही. परंतु भाजप म्हणतंय कि राहुल गांधींच्या वक्त्यव्यामुळे जर ओबीसींचा अपमान झाला असेल तर आता निरव व ललित मोदींना भारतात त्यांनी आणलं पाहिजे आणि ते चोर नाही सिद्ध केलं पाहिजे. तसेच ओबोसी समाजाने निरव व ललित मोदी चोर […]