मुंबई : महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्यावर भाजप (BJP) आणि शिंदे गटाकडून सातत्याने भष्ट्राचाराचा आरोप केला जात आहे. मुंबई महापालिकेत (BMC) 12 हजार कोटी रुपयांच्या अनियमिततेचा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला आहे. या मुद्यावरून भाजपने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना चांगलेच घेरले होते. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुकीत भ्रष्टचार मुद्दा तापत […]
मुंबई : गेला महिनाभर सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget session) आज समारोप झाला. आज शेवटच्या दिवसांपर्यंत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये संघर्ष पाहायाला मिळाला. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अधिवेशन यशस्वी झाल्याचे सांगत विरोधी पक्ष शेवटच्या दिवशी उपस्थित राहिला असता तर आणखी आनंद वाटला असता, असे म्हणाले. आम्ही जे बोलतो ते सर्व करतो. […]
Ajit Pawar On Goverment : मला खेद, दुःख एका गोष्टीचे आहे की, माझ्या राजकीय कारकिर्दीतले हे पहिले अधिवेशन असेल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांची सभागृहातली उपस्थिती अगदी नगण्य होती. मंत्री उपस्थित नसल्याने, प्रश्न, लक्षवेधी राखून ठेवण्याची वेळ, अध्यक्षांवर अनेकदा आली. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीत त्रुटी राहिल्याने माहिती सुधारुन घेण्याचे निर्देश अध्यक्षांना द्यावे लागले. विधीमंडळ कामकाजाबद्दल, सरकारची एकप्रकारे अनास्था, […]
नागपूर : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करणं हा एका अर्थाने भारतीय जनता पार्टी (BJP) आणि पर्यायाने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा नैतिक पराभव आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नांना जेव्हा ते उत्तरच देऊ शकलेले नाही तेव्हा त्यांच्यापासून फळ काढण्यासाठी हिडंबर्ग रिपोर्टवर (Hindenburg Report) जेव्हा त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही आणि आदानींचे हितरक्षण करणे ही […]
नवी दिल्ली : तुम्हीही तुमच्या कारने हायवेवरून प्रवास करत असाल तर तुम्हाला टोल प्लाझावर वेळ घालवायला आवडणार नाही. टोलनाक्यांवर लागणारा सरासरी वेळ कमी करण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या क्रमाने, देशातील महामार्गांवरील सध्याचे टोलनाके हटवण्यासाठी सरकार येत्या सहा महिन्यांत GPS आधारित टोल संकलन प्रणाली आणि इतर तंत्रज्ञान आणणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी […]
मुंबई : मुंबईच्या विकासाचं गेल्या अडीच वर्षे अहंकारामुळे रखडलं होतं. आता विकासाचं विमान चांगलंच भरारी घेतं आहे, कारण गतीमान सरकार आलं. काही व्यक्तींच्या अहंकारामुळे बुलेट ट्रेन रखडली, मुंबईचा विकास रखडला होता (Maharashtra Politics) असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज आपण […]
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर दाखल झालेल्या हक्कभंगाच्या कारवाई प्रकरणी निर्णय घेण्यासाठी राज्यसभा सभापतीकडे (Rajya Sabha Speaker) पाठवणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी हक्कभंग समितीवर अक्षेप घेणं चुकीचे आहे. राऊतांनी केलेला खुलासा योग्य वाटला नाही, असेही निलम गोऱ्हे यांनी सांगितले […]
राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्या प्रकरणी त्यांच्यावरील गुन्ह्याची माहिती दिली आहे. सरवणकर यांनी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत गोळीबार केल्याच्या त्यांच्यावर आरोप होता. सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याच्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 14 साक्षीदार तपासल्याचे फडणवीसांनी सांगितले. त्यात सदा सरवणकर […]
मुंबई : विधान सभेच्या परिसरात भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन केलं होतं. त्या आमदारांविरोधात कारवाई करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी केली होती. यावर मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्र्यांकडून कोणताही साकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने विधानसभेतील कामकाजावर बहिष्कार टाकला आहे, अशी […]