अहमदनगर : शेवगावमध्ये आज क्रांती चौकामध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. राहुल गांधी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याने व ओबीसींच्या विरोधात अपमान जनक केल्यामुळे आज अहमदनगर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी शेवगावमध्ये राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त करत त्यांची शेवगाव मधील क्रांती चौकामध्ये […]
पटना: बिहारमधील सहरसा येथे सात वर्षांच्या मुलाला शाळेच्या संचालकाने गृहपाठ न केल्यामुळे एवढी मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला. घटनेपासून आरोपी फरार आहे. मात्र, ज्या हॉस्पिटलमध्ये मुलाचा मृत्यू झाला तेथील डॉक्टरांनी सांगितले की, मुलाच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण समजेल. हे प्रकरण जिल्ह्यातील सिमरी बख्तियारपूर पोलीस ठाण्याच्या […]
मुंबईवर त्यांच्या डोळा आहे. त्यांना मुंबईची बदनामी करायची आहे. एवढेच यांचे काम आहे. मुंबईवर यांचा राग असल्याने हे काम सुरु आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी मुंबई महापालिकेची कॅगद्वारे चौकशी होणार असे जाहीर केले होते. त्यावरुन सभागृहात आज […]
Rahul Gandhi Press Conference : संसदेतल्या माझ्या पुढच्या भाषणाची भीती वाटली म्हणून पंतप्रधान मोदींनी मला अपात्र केलं. त्यांनी ती भीती मी त्यांच्या डोळ्यात पाहिली, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. ते पुढे म्हणाले की मला माझी सदस्यता मिळाली नाही मिळाली, तरी मी माझं काम करत राहीन. मी संसदेत […]
पुणे : पुणे शहरामधील ऐतिहासिक पुण्यश्वर (punyashwar ) आणि नारायणेश्वर मंदिर (narayaneshwar temple) आहेत. पण या मंदिर परिसरात दर्ग्याच अतिक्रमण असून ते हटविण्यात यावे. या दोन्ही मंदिराचे उत्खनन करण्यात यावे. यातून सत्य परिस्थिती निश्चितच समोर येणार आहे. हे सर्व महिन्याभरात शिंदे- फडणवीस सरकारने (shinde bjp government ) करावे. अन्यथा मनसैनिकांवर उत्खनन करण्याची वेळ आणू देऊ […]
Rahul Gandhi Press Conference : अदानी ग्रुपच्या शेल कंपनी आहे. त्यांच्या कंपनीमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक कोणाची आहे? असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये विचारला आहे. सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुिनावली होती. त्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. संसदेच्या नियमानुसार शिक्षापात्र […]
सातारा : नुकत्याच झालेल्या पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतही उमेदवारी भूषवलेले आणि नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धी मिळवत असलेले बिग बॉस (Big boss) फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukle) पुन्हा एकदा राजकारणात त्यांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेयांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र लिहिलंय. पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, […]
सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुिनावली होती. त्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. संसदेच्या नियमानुसार शिक्षापात्र खासदाराला आपले पद गमवावे लागते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने त्यासाठीची अधिसूचना काल दुपारी जाहीर केली. त्यानंतर देशभरात काँगेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली. याच मुद्दयांवर आज राहुल गांधी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी […]
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सध्या मालेगाव येथे आहेत. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची 26 तारखेला उद्या मालेगाव येथे सभा होणार आहे. याआधी राऊत हे सभेची तयारी करण्यासाठी मालेगाव येथे आलेले आहेत. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसेंवर जोरदार निशाणा साधला आहे. राऊत यांनी बोलताना दादा भुसेंवर जोरदार निशाणा साधला आहे. दादा […]
पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभासचिवालयाने रद्द केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांनी मोदी आडनावाचे लोक चोर असल्याचे विधान केले होते. राहुल गांधी यांच्या या विधानाविरोधात गुजरात मधील एका मोदी आडनावाच्या माणसाने त्यांच्या विरोधात सुरत जिल्ह्या न्यायालयात गुन्हा दाखल केला. आज चार वर्षा नंतर सुरत न्यायलयाने राहुल गांधी […]