काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा (Manoj Sinha) यांनी महात्मा गांधी यांच्या शिक्षणावर एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका कार्यक्रमात ते म्हणाले की काही लोक गांधीजींबद्दल विचार करतात की त्यांनी कायद्याचा अभ्यास केला आहे. परंतु हे सत्य नाही. त्यांची शैक्षणिक पात्रता फक्त हायस्कूल पर्यतची होती. २३ मार्च रोजी शहिद दिनासोबत डॉ. राम मनोहर लोहिया यांचा जन्मदिवसही […]
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, देशाच्या अर्थ मंत्रालयाकडे निवडणुका घेण्यासाठी पैसे नाहीत, असे विधान केले आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्वाजा आसिफ यांनी आंतरराष्ट्रीय मीडियाला दिलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ख्वाजा आसिफ यांचे हे वक्तव्य आले आहे. ज्यामध्ये निवडणूक आयोगाने पाकिस्तानच्या पंजाबमध्ये होणाऱ्या प्रांतिक निवडणुका पुढे […]
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग सुरू होण्यापूर्वी श्रेयस अय्यर जखमी झाला. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आधीच आयपीएलमधून बाहेर पडला आहे. आगामी विश्वचषकासाठी दोन्ही खेळाडू महत्त्वाचे आहेत, अनफिट असणे ही टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे. या सर्व परिस्थितीत बीसीसीआयने कठोर भूमिका घेतली आहे. खेळाडूंच्या पुनर्प्राप्तीवर आणि त्यांच्या दुखापतींवर अधिक लक्ष ठेवण्यासाठी बोर्डाने एनसीएला कडक ताकीद दिली […]
Rahul Gandhi Defamation Case: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाल्यावर भाजप नेत्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर (Khushbu Sundar) यांचे सध्या ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘मोदी म्हणजे भ्रष्टाचार’ (Modi Means Corruption) असे ट्विटमध्ये लिहिले आहे. तसेच, ‘मोदी’ या शब्दाची व्याख्या आता ‘भ्रष्टाचार’ अशी करावी, […]
राहुल गांधी अहंकारी आहे हे काँग्रेसमध्ये असताना आम्ही जवळून पाहिले, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर वेगवगळ्या अशा संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे पण विरोधी पक्षाकडून राहुल गांधीवरच टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करून राहुल […]
भाजपचे नेते व आमदार नितेश राणे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. त्यांना ओबीसी समाजाच्या विषयी वक्तव्य करायला आम्ही सांगितलेले नाही. त्यांनी देशाविरधात वक्तव्ये केलेले असून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे. ओबीसी समाजाच्याविषयी वक्तव्य करायला आम्ही त्याला सांगितले नाही. मोदी सगळे चोर आहेत, असे वक्तव्य करायला […]
बिहारचे (Bihar) उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav )आज सीबीआय (CBI) कार्यालयात हजर राहणार आहेत. ते काही वेळापूर्वी आपल्या घरातून सीबीआय कार्यालयासाठी निघाले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना शनिवारी सीबीआयसमोर हजर राहण्याचा आदेश दिला होता. तेजस्वी यादव यांनी सीबीआय विरोधात याचिका दाखल केली होती. दिल्ली: बिहार के उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सीबीआई दफ्तर के लिए रवाना हुए। […]
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीमधील एका खासगी कंपनीचा सीईओ (Company CEO ) योगेश सुरेश मोगरे यांच्यावर गुरुवारी (दि.२३) रात्री ७:४५ वाजेच्या सुमारास २ अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने ८ ते १० वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली आहे. (Nashik Crime) फाळके स्मारक भागात मुंबई- आग्रा महामार्गालगत असलेल्या आंगण हॉटेलसमोर ही धक्कादायक घटना घडली (Nashik […]
मुंबई : महिला आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा 72 धावांनी पराभव करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आता रविवारी महिला प्रीमियर लीगचा पहिला अंतिम सामना मुंबई आणि दिल्ली यांच्यात होणार आहे. यूपीवरील शानदार विजयाबद्दल बोलताना मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, “आम्हाला चांगल्या गोलंदाजीची विकेट मिळाली, आम्हाला माहित होते की कोणीही इथे […]