Daily Horoscope : सिंह राशीच्या सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही पदासाठी निवडले जाऊ शकते. तर कुंभ राशीच्या लोकांनी व्यावसायिक व्यवहार करण्यापूर्वी त्याची पूर्ण चौकशी करावी. व्यवसायात जोखीम घेणे चांगले नाही. मेष – मेष राशीचे कोणतेही काम उद्यापर्यंत पुढे ढकलू नका. अन्यथा कार्यालयात अधीनस्थ आणि वरिष्ठांसमोर फटकार बसू शकते. व्यापार्यांच्या बाजूने वेळ आहे, त्यामुळे तुम्ही […]
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्याच्या विरोधात काँग्रेसने (Congress) सोमवारपासून संविधान वाचवा आंदोलनाची घोषणा केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी सांगितले की, गाव, तालुका, जिल्हा स्तरापासून राजधानीपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे. अदानी घोटाळ्याविरोधात आवाज उठवल्याबद्दल राहुल गांधींना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. […]
नवी दिल्ली : ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ऑनलाइन गेम खेळणं त्यांना महागात पडू शकतं. कारण, येत्या १ एप्रिल २०२३ पासून गेमिंग अप्लिकेशन वर टॅक्स (कर) लावण्यात येणार आहे. त्यामुळे ऑनलाइन गेम खेळणं आता महागात पडणार आहे. ऑनलाइन गेमिंग अप्लिकेशनवर टॅक्स डिटेक्टेड ऍट सोर्स आता टीडीएस दर बदल करण्यात आला आहे. येत्या १ […]
मुंबई: माझ्यावर जे आरोप करण्यात आले ते एैकीव माहितीवर करण्यात आले आहेत असे उच्च न्यायालयाने जामिन देतांना निरीक्षण नोंदविले आहे. चांदीवाल आयोगामध्ये सुध्दा आरोप करणाऱ्यांनी सांगीतले की आमच्याकडे पैश्याची मागणी केली नाही आणि आमच्याकडे कोणतेही पुरावे नाही असे शपथेवर सांगीतले अशी माहिती राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अंतीम आठवडा प्रस्तावदरम्यान भाजपाच्या काही आमदारांनी अनिल […]
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) आणि अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींचे (Rahul Gandhi) संसद सदस्यत्व रद्द केल्याच्या आरोपांना देखील प्रत्युत्तर दिले. कोणीही कायद्याच्या वर नाही. काँग्रेसला विशेषत: राहुल गांधी कुटुंबाला स्वत:साठी स्वतंत्र आयपीसी हवा आहे, अशी टीका केली आहे. धर्मेंद्र प्रधान […]
मुंबई : सत्तेची खुर्ची मिळवणं एकवेळ सोपं असते. परंतु, लहानथोरांच्या मनावर अधिराज्य गाजवणे ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी अगदी सोपं करून दाखवलं आहे. आशाताईंनी १२ हजारहुन अधिक गाणी गायलेली आहेत. आज आशाताईंचा सन्मान करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्याचे सार्थक झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा भोसले यांच्या विषयी गौरवोद्गार काढले. ज्येष्ठ […]
मुंबई : राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य हे केवळ बदनामी कारक नाही तर एका ओबीसी समाजाला हिणवन, उपरोधिक बोलणं, त्यासमाजाची टिंगल करणार हे वक्तव्य होत. म्हणून त्या समाजातील लोक कोर्टात गेले त्यांनी न्याय मागितला आणि कोर्टाने त्यांना न्याय देतं आरोपी राहुल गांधी यांना दोषी मानत दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सर्व घटनात्मक, दंडात्मक, संविधानात्मक, प्रक्रिया पूर्णकरत […]
मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांनी जसे भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवले तसेच आपल्या सुमधुर स्वरांनी रासिंकांच्या मनावर आशा भोसले यांनीही राज्य केले आहे. लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच आशा भोसले देखील शतकात एकाच निर्माण होतात, असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गेटवे […]
मुंबई : केवळ मराठी चित्रपट सृष्टीत नाही तर भारतात प्रादेशिक भाषेत इतिहास निर्माण करणारा सैराट हा सिनेमा गणला गेला आहे. या सैराट चित्रपटाततील प्रमुख भूमिका केलेल्या अभिनेता आकाश ठोसर याने आपण ‘सैराट’नंतर चित्रपट का साइन केले नाहीत याचा नुकताच खुलासा केला आहे. आकाश म्हणतो की, मला असे काही करायचे नव्हते ज्यामुळे लोकांचे माझ्यावरील प्रेम कमी […]
अहमदनगर : देशातील सर्व यंत्रणांचा दुरुपयोग सुरू आहे. लोकशाही संपुष्टात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना देश विरोधी लोकांना मान्य नाही. षडयंत्र रचून काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा कुटील डाव राबविला गेला आहे. देशात अघोषित आणीबाणी आजपासून सुरू झाली आहे. याविरुद्ध स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्यासाठी आता देशीवासियांनी सज्ज व्हावे, असे आवाहन […]