परळी : परळी विधानसभा मतदारसंघात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामाच्या मुद्द्यावरून मुंडे बहीण भाऊ शाब्दिक युद्ध रंगले आहे. परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे जलजीवन मिश्रांतर्गत कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी दोन्ही मुंडे बहिणींवर टीका केली आहे. परळीतील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगा वरून खासदार प्रीतम मुंडे […]
ठाणे : मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत दर्गे व मशिदी विरोधात आवाज उठवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धर्माधांच्या धमकीचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाण्यातील महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाले असुन या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या […]
नागपूर : नागपुरातील वाठोडा पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसापूर्वी महिलेची फरार असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस त्यामहिलेचा शोध देखील घेत होते. अशातच पोलिसांनी एकाला पकडले त्याची विचारपूस केली असता त्याने हत्येचि कबुली दिली की दीपक तिला घेऊन शिवारायत गेला होता व अत्याचार करून हत्या केली. आरोपी दीपक इंगळे आणी मृत महिले चे प्रेम संबंध […]
Horoscope 26 March 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाणार याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries)- आजच्या दिवशी करिअरच्या दृष्टीनं पुढे जाण्यासाठी म्हणून सातत्यानं […]
दावणगेरे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा त्रुटी आल्याची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान मोदींच्या कर्नाटक (Karnataka) दौऱ्यादरम्यान शनिवारी (२५ मार्च) ही चूक झाली. पंतप्रधान मोदींची गाडी दावणगेरेतून (Davangere) जात असताना एक तरुण त्यांच्या गाडीजवळ पोहोचला. पंतप्रधानांच्या रोड शो दरम्यान तरुण ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करत होते. सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांनी या […]
मुंबई : विधानभवन (Budget session) परिसरात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या बॅनरवरील फोटोला चपला, जोड्यांनी मारहाण करण्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला. अशा प्रकराचे विकृत प्रकार होणे पुर्णपणे चुकीचे, निंदनीय व लोकशाहीस मारक आहे. अशा प्रकारचे गैरवर्तन आपल्या कार्यकाळात झाले असून विधानसभा अध्यक्षांसाठीही हे योग्य नाही. या घटनेबाबत दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी आग्रही मागणी […]
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची उद्या मालेगावात (Malegaon) जाहीर सभा होते आहे. खेडमध्ये झालेल्या विराट सभेसाठी मुस्लीम समजाने सभेला उपस्थित राहावे असे आवाहन करणारे पत्रक प्रसिद्ध केले होते. त्याविषयी चर्चा होत असताना मुस्लीम बहुल मालेगाव शहरात उद्धव ठाकरेंची रविवारी सभा होत आहे. त्यामध्ये सभेच्या जाहिरातीचा बॅनर उर्दूत (Urdu banner) लागला आहे. उद्धव ठाकरेंच्या […]
मुंबई : महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्यावर भाजप (BJP) आणि शिंदे गटाकडून सातत्याने भष्ट्राचाराचा आरोप केला जात आहे. मुंबई महापालिकेत (BMC) 12 हजार कोटी रुपयांच्या अनियमिततेचा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला आहे. या मुद्यावरून भाजपने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना चांगलेच घेरले होते. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुकीत भ्रष्टचार मुद्दा तापत […]
मुंबई : गेला महिनाभर सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget session) आज समारोप झाला. आज शेवटच्या दिवसांपर्यंत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये संघर्ष पाहायाला मिळाला. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अधिवेशन यशस्वी झाल्याचे सांगत विरोधी पक्ष शेवटच्या दिवशी उपस्थित राहिला असता तर आणखी आनंद वाटला असता, असे म्हणाले. आम्ही जे बोलतो ते सर्व करतो. […]
Ajit Pawar On Goverment : मला खेद, दुःख एका गोष्टीचे आहे की, माझ्या राजकीय कारकिर्दीतले हे पहिले अधिवेशन असेल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांची सभागृहातली उपस्थिती अगदी नगण्य होती. मंत्री उपस्थित नसल्याने, प्रश्न, लक्षवेधी राखून ठेवण्याची वेळ, अध्यक्षांवर अनेकदा आली. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीत त्रुटी राहिल्याने माहिती सुधारुन घेण्याचे निर्देश अध्यक्षांना द्यावे लागले. विधीमंडळ कामकाजाबद्दल, सरकारची एकप्रकारे अनास्था, […]