रत्नागिरी : ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या मागोमाग आता त्यांच्या कुटुंबीयांच्याही अडचणी वाढ होग्त असल्याचे दिसून येत आहेत. त्यांच्या कुटुंबाला देखील एसीबीची (ACB) नोटीस बजावण्यात आली. राजन साळवी यांचा मोठा भाऊ, पत्नी आणि वहिनीला एसीबीनं नोटीस बजावली आहे. २० मार्च रोजी चौकशीकरिता बोलावण्यात आलं आहे. दरम्यान, मागील २ महिन्यांपासून राजन […]
RCB’s 1st Win In WPL 2023 : महिला प्रीमियर लीगमध्ये खूप प्रतीक्षेनंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने विजयाचे खाते उघडले. सलग ५ सामने गमावल्यानंतर सहाव्या सामन्यात संघाला विजय मिळाला. संघाच्या या विजयात RCB पुरुष संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा मोठा हात होता. आरसीबीची महिला खेळाडू हीदर नाइट हिने हा खुलासा केला. त्याने विराट कोहलीच्या गुरुमंत्राने RCB महिलांना […]
लोकसभा निवडणुकीला अजून बराच अवधी असला तरी महाविकास आघाडीने मात्र लोकसभेसाठी कंबर कसली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या विजयानंतर महाविकास आघाडीतील एकवाक्यता अजून वाढली आहे. त्यामुळे याच आधारावर लोकसभा निवडणुकांच्या चर्चेसाठी महाविकास आघाडीची बैठक झाली असून या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे जागावाटप फायनल झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी महाविकास आघाडीच्या काही बैठका झाल्या आहेत. या बैठकीमधून लोकसभा […]
Amruta Fadavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका डिझायनरने लाच देण्याच प्रयत्न केला आहे. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या मलबार हिल पोलिस ठाण्यात अमृता फडणवीसांनी ही तक्रार दाखल केली आहे. अनिक्षा नावाच्या डिझायनरच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपासाला सुरुवात केली आहे. त्यांच्या […]
मुंबई : भारताने ऑस्कर सोहळ्यात आपले नाणे कायम ठेवले. ज्यामध्ये एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाच्या गाण्याने परदेशात धुमाकूळ घातला होता. त्याच वेळी, द एलिफंट व्हिस्पर्स आणि एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर’ या चित्रपटाला 7 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले. या चित्रपटाच्या क्रूमध्ये असिस्टंट एडिटर म्हणून काम करणारा आशिष डिमेलो हा […]
Prakash Aambedkar On BJP : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. एखाद्याचा मर्डर केलेला व्यक्ती जरी भाजपमध्ये गेला तरी तो स्वच्छ होतो, असे म्हणत त्यांनी भाजपवर तोफ डागली आहे. यावेळी ते बुलढाणा येथे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री […]
महाराष्ट्र शासनाने नोकरभरती संदर्भात खासगीकरण करण्याच्या निर्णय घेतला. यात ज्या कंपन्यांना ठेके देण्यात आले आहेत ते ठेके भाजपशी संलग्नित असलेल्या नेत्याच्या कंपन्या आहेत. हे आता उघड झाले आहे. यातील क्रिस्टल ही कंपनी आमदार प्रसाद लाड याच्या कुटुंबीयांची असल्याचे समोर आले आहे. नोकरभरती करण्याचा निर्णय खाजगी ठेकदार यांना देण्याबाबत निर्णयावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चांगलाच गोंधळ झाला […]
मुंबई : कल्याण येथे झालेल्या सभेत एकनाथ शिंदे यांनीच भाजप आपल्याला त्रास देत आहे. त्यामुळे आपण भाजपपासून वेगळे झाले पाहिजे. भाजपचा हा अन्याय उगड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. यासाठी डोळ्यात पाणी आणून भाषण केले होते. मग आता भाजपबरोबर तेच डोळे बंद करून गेला का, आता भाजपबरोबर त्रास होत नाही का, अशी सडकून टीका करत एकनाथ […]
पिंपरी : पैशाच्या व्यवहारातून एकाचे अपहरण केल्याची तक्रार आल्यामुळे चिंचवड पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा कुख्यात गुंड बाळा वाघेरे याला अटक केली. पिंपरी गावातील राहत्या घरी पोलिसांनी धाड टाकून बाळा वाघेरेसह हरीश चौधरी, राहुल उणेचा यांच्यासह आणखी एका अनोळखी इसमाच्या विरोधात चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाळा वाघेरे याने मागील काही वर्षात शहरातील गुन्हेगारीवर एकहाती […]
मुंबई : उद्भव ठाकरे याना आणखी एक धक्का बसला आहे. माजी मंत्री दीपक सावंत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. दीपक सावंत हे एकेकाळी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे अतिशय विश्वासू होते. बाळासाहेब ठाकरे यांचे वैद्यकीय जबाबदारी काही काळ त्यानी संभाळली होती. त्यांनतर बाळासाहेब ठाकरे यांनी दीपक सावंत याना […]