Mumbai : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये भाजप ( BJP ) आमदार राम कदम ( Ram Kadam ) यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. याचे कारण त्यांनी त्यांच्या केस वाढवले आहेत व आपल्या शेंडीला गाठ मारली आहे. ही कोणतीही फॅशन नसून जोपर्यंत त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील एका भागात पाणी मिळणार नाही तोपर्यंत केस […]
Nobel Prize For PM Modi : रशिया-यूक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारताने जे प्रयत्न केले होते त्याचे कौतुक नोबेल पारितोषिक देणाऱ्या कमिटीने केले आहे. नोबेल कमिटीचे डिप्टी लीडर एस्ले टोजे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. ज्या पद्धतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपतींना युद्ध थांबवण्यासाठी समजावले ते खरंच कौतुकास्पद आहे. त्यांनी कोणतीही […]
नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले आप नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्याविरोधात सीबीआयने (CBI) आणखी एका प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे. दिल्ली फीडबॅक युनिट (Delhi Feedback Unit) भ्रष्टाचार प्रकरणात ही एफआयआर (FIR) करण्यात आली आहे. या फीडबॅक युनिटची स्थापना आम आदमी पार्टीने 2015 मध्ये केली होती. या युनिटच्या नावाखाली आप इतर पक्षांच्या […]
शिवसेनेतील पक्षांतर्गत वाद हा निवडणूक आयोगाकडे जाण्याआधी म्हणजे राज्यपालांनी निवडणूक आयोगाच्या मान्यतेआधीच एका विधिमंडळ गटाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली. राज्यपालांचीस भूमिका चुकीची होती. असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज कोर्टात केला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवरील सुनावणीसाठी आजचा दिवस शेवटचा असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. काल सुनावणीच्या दरम्यान तुषार मेहता यांनी राज्यपालांची […]
पाकिस्तान : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Former Prime Minister Imran Khan) यांना लाहोर उच्च न्यायालयाने (LAHORE HIGH COURT) मोठा धक्का दिला. उच्च न्यायालयाने त्यांचा पक्ष पाकिस्तान (Pakistan) तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ला रविवारी लाहोरच्या मिनार भागात रॅली काढण्यापासून रोखले आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांच्याशी संबंधित खटल्याची सुनावणी करताना लाहोर उच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले की, […]
गेल्या काही दिवसांपूर्वी बारावीच्या बोर्डाचा पेपर फुटला होता. त्यानंतर आता विद्येचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये दहावीचा पेपर फुटला आहे. पुण्यात गणित भाग एकचा पेपर फुटला आहे. एका महिला सुरक्षा रक्षाकाचा फोनमध्ये हा पेपर आढळून आला आहे. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयामध्ये एका महिला सुरक्षा रक्षकाच्या फोनमध्ये […]
Maharashtra-Karnatak Border : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Basavaraj Bommai ) यांनी पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. सीमाभागातील महाराष्ट्र सरकारच्या योजना रोखणार असल्याचे ते म्हणाले आहेत. यावेळी ते बेळगाव येथून बोलत होते. त्यांनी केलेल्या या विधानाने महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील सीमावर्ती भागातील 865 गावात चालणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या योजना आम्ही रोखणार […]
Aadhaar Card Update : देशातील कोट्यवधी आधार कार्डधारकांना (Aadhaar Card) सरकारने मोठा दिलासा दिला. UIDAI ने सांगितले आहे की, आता आधार अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाही. UIDAI ने आधार अपडेट करण्याचं शुल्क रद्द केलं आहे. पण, याकरिता एक अट घालण्यात आली आहे. जर तुम्ही आधार अपडेटची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली, तरच तुम्हाला आधार अपडेटसाठी […]
दोन दिवसापासून जुन्या पेन्शन योजनेवरुन राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे. चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील जुन्या पेन्शनचा मुद्दा सभागृहात चर्चेत आला. जुनी पेन्शन योजना नक्की काय आहे आणि ती लागू करण्याची मागणी का?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवरील सुनावणीचा आजचा दिवस शेवटचा ठरला आहे. काल सुनावणीच्या दरम्यान तुषार मेहता यांनी राज्यपालांची बाजू मांडली आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून रिजॉईन्डर करण्यात आलं. न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद संपल्याचं जाहीर केलं आहे. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. आज दिवसभरात न्यायालयात काय घडलं.