Satish Kaushik Death : अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यूला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाला एक गंभीर वळण लागले आहे. सतीश कौशिक यांच्या मृत्यू हा हत्या असल्याचा आरोप आता करण्यात आला आहे. उद्योजक विकास मालू यांच्या पत्नी सान्वी मालू यांनी विकास यांच्यावर हा आरोप केला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सतीश कौशिक […]
मुंबई : महाविकास आघाडीच्या (MVA) बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भाषण करत असताना काही कार्यकर्त्यांनी ‘पंतप्रधान कैसा हॊ… शरद पवार जैसा हॊ, अशी घोषणा दिली. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) पंतप्रधान व्हावे हे मोठे स्वप्न आहे. ते नक्कीच पूर्ण होईल. पण त्यासाठी महाविकास आघाडीने येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि इतर सर्वच म्हणजे […]
नवी दिल्ली : नोकरी (Jobs) आणि पैशासाठी (Money) भारतातून मागील एका वर्षात तब्ब्ल ३ लाख ७३ हजार ४३४ लोकांनी परदेशात स्थलांतर (Foreign Migration) केले आहे. विशेष म्हणजे यामध्ये पंजाब (Panjab) राज्यातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. याबाबतची आकडेवारी लोकसभेत केंद्र सरकारने (Central Government) सादर केल्याने ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने १४ मार्च रोजी […]
मुंबई : टीम इंडियाने अलीकडेच बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला. यासह टीम इंडियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीचे पोहचली आहे.टीम इंडिया डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना सलग दुसऱ्यांदा खेळणार आहे. मात्र यावेळी अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. यावेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडियाचे हे तीन खेळाडू खेळू शकणार नाहीत. […]
Onkar Bhojane : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता ओंकार भोजने याचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. काही दिवसांपूर्वीच ओंकारचा ‘सरला एक कोटी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्याला देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्याआधी तो झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमात दिसला होता. त्यावरुन सोशल मीडियावर […]
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाला आज आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने आयोगाला उत्तर मागितले होते. Shiv Sena symbol issue | Election Commission files […]
Sushma Andhare : शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे ( Prakash Surve ) व नेत्या शीतल (Sheetal Mhatre ) म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यातील विनायक डायरी या तरुणाच्या घरी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare यांनी भेट दिली आहे. या भेटीत त्या मुलाच्या आईने सुषमा […]
मुंबई : उद्धव ठाकरे गटाला (Thackeray Faction) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत (Deepak Sawant) हे लवकरच शिंदे गटामध्ये (Shinde Faction) प्रवेश करणार आहेत. दीपक सावंत हे उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. खरेतर त्यांच्या पक्ष सोडण्याने ठाकरे गटाला मोठी भगदाड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपासून ज्येष्ठ […]
मुंबई : देशात H3N2 इन्फ्लूएंझाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. कोविडनंतर आता लोक या विषाणूच्या विळख्यात येत आहेत. हा सहसा हंगामी आजार असतो परंतु कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांना गंभीर नुकसान होऊ शकते. हा विषाणू शरीराच्या इतर भागांनाही हानी पोहोचवू शकतो. H3N2 इन्फ्लूएन्झा अशा रुग्णांना किडनीच्या समस्यांमुळे गंभीर नुकसान होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. इन्फ्लूएंझामुळे, गंभीर आजारी […]
Old Pension Scheme : दोन दिवसापासून जुन्या पेन्शन योजनेवरुन राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे. चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील जुन्या पेन्शनचा मुद्दा सभागृहात चर्चेत आला. विरोधी पक्षाने आक्रमकपणे हा मुद्दा मांडला. राज्यातील जुन्या पेन्शनसाठी चालू आंदोलने लक्षात घेऊन राज्य सरकारकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती तीन महिन्यांमध्ये […]