ODI WC 2023 : ICC कडून काल (दि. 27) एकदिवसीयय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नाराजी व्यक्त करत खोडा घालण्यास सुरूवात केली आहे. त्यानंतर ICC कडून PCB ला कराराची आठवणकडून देत माघार घेता येणार नसल्याचे म्हटले आहे. Maharashtra Cabinet Decisions : शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक! वांद्रे-वर्सोवा सागरी सेतुला […]
ICC World Cup 2023 Schedule : यंदाच्या वर्षी भारतात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कप 2023 चे वेळापत्रक ICC ने जाहीर केले असून, या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 2019 मध्ये या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला होता ज्यात इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला […]
Prithvi Shaw Controversy : काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इंफ्ल्यूएंसर सपना गिलसोबत मारामारीचा व्हिडिओ समोर आला होता. यावेळी गिलकडून शॉवर गंभीर आरोप करण्यात आले होते. परंतु, आता या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून शॉला मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. गिलकडून करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचे सांगितले आहे. यामुळे […]
मुंबई : आगामी लोकसभेत भाजपसह पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) पराभूत करण्यासाठी देशातील प्रमुख 15 विरोधीपक्षांनी रणशिंग फुंकले आहे. याचा प्रत्यय काल (दि. 23) पाटण्यात पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीतून (Opposition Party Meeting) स्पष्ट झालं आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारदेखील उपस्थित होत. त्यानंतर आता ठाकरेंच्या बैठकीपासून ते हिंदुत्वाच्या विचार यावर ठाकरेंना भाजपसह […]
Russia Wagner Rebel : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीनेचं बंडाचं हत्यार उपसल्याने रशियात मोठी खळबळ माजली आहे. रशियाच्या सर्वात मोठ्या खासगी सैन्य असलेल्या वॅग्नरच्या कमांडरने पुतीन यांच्या विरोधात बंड पुकारत सत्ता उलथवून टाकण्याचा पण केला. त्यानंतर पुतिन यांनी देशाला संबोधित केले. ते म्हणाले की, बंडखोरी सुरू करणाऱ्यांनी देशाशी विश्वासघात केला असून, बंडखोरांना संपवण्याचे आदेश […]
Russia Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू होऊन जवळपास दीड वर्षाहून अधिकचा काळ लोटला असून, दोन्ही देशातील युद्धाला पूर्णविराम मिळण्यास यश आलेले नाही. या सर्वामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. रशियाच्या सर्वात मोठ्या खासगी सैन्य असलेल्या वॅग्नरच्या कमांडरने पुतीन यांना धमकी दिली. एवढेच नव्हे तर, पुतीन यांची […]
पाटणा : पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार असून, यावेळेसही मोदींचाच विजय होईल असा दावा भाजपकडून केला जात आहे. भाजपचा हा दावा खोडून काढण्यासाठी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांची एकत्रित बैठक आज (दि.23) पाटण्यात पार पडली. यात भाजपच्या विरोधात एकजुटीने लढण्याच्या मुद्द्यावर एकमत झाल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले. तर, द्वेषाच्या राजकारणाविरोधात आम्ही एकजुटीने पुढे जाऊ, असे […]
Job Scam In TCS : देशात दिवसेंदिवस बेरोजगार तरूणांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना, देशातील दिग्गज आयटी कंपनी TCS मधून मोठा नोकरी घोटाळा समोर आला आहे. आतापर्यंत तुम्ही तुमच्या सरकारी नोकरीच्या बदल्यात लाच घेतल्याबद्दल ऐकले असेल. मात्र आता खासगी नोकरीसाठी हा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याप्रकरणी 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. याबाबत […]
Devendra Fadanvis Attack On Uddhav Thackeray : आगामी लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी एकत्र मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज (दि. 23) पाटण्यात सर्वच विरोधी पक्षांची एकत्रित बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी राज्यातून उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध पक्षांने ज्येष्ठ नेते उपस्थित असून, विरोधकांच्या या बैठकीवर आणि […]
Bomb Blast Threat Call To Mumbai Police : गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना विविध प्रकारच्या धमक्यांचे फोन येत असून, अशाच एका धमकीच्या फोननं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यावेळी मुंबई पोलिसांना आलेल्या फोनमध्ये मुंबई आणि पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर पोलीस सतर्क झाले असून, धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. […]