Parliament Special Session : पंतपंप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशला आजपासून (दि. 18) सुरूवात झाली आहे. हे अधिवेशन 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान चालणार आहे.11 ऑगस्टला पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर काही आठवड्यांनंतरच विशेष अधिवेशनाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आजपासून सुरू झालेल्या विशेष अधिवेशनाचा राज्यघटनेत कुठेच उल्लेख नसून, आतापर्यंत अशा प्रकारचे अधिवेश1962 मधील भारत-चीन […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) बोलावलेल्या संसदेचे विशेष अधिवेशन आजपासून (दि.17) सुरू होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी हे अधिवेशन लहान असले तरी, ते ऐतिहासिक निर्णयांचे अधिवेशन असल्याचे म्हटले आहे. या अधिवेशनात सर्व खासदारांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन मोदींनी केले आहे. जुन्या वाईट गोष्टी सोडा आणि चांगल्या गोष्टी घेऊन नव्या संसदेत या […]
मुंबई : तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील विधानानंतर देशातील वातावरण चांगेलच तापले असून, सनातन धर्माची बदनामी करणाऱ्यांना 2024 मध्ये मोक्ष मिळेल अशी प्रतिक्रिया योगगुरू रामदेव बाब यांनी दिली असून, रामदेव बाबांच्या या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधत मोक्ष मिळेल म्हणजे आम्ही मरणार का? असा प्रश्न केला आहे. रामदेव बाबांना धार्मिक […]
नवी दिल्ली : जागतिक नेत्यांमध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पुन्हा एकदा त्यांचे अव्वल स्थान कायम ठेवले आहे. मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्वेक्षणात मोदींच्या नावाला 76 टक्के रेटिंग देण्यात आले आहे. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सातव्या तर, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Russhi sunak) हे 15 व्या स्थानावर आहेत. या यादीत स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष […]
छ. संभाजीनगर : मागील अडीच वर्षात माशा मारत होता का? असा थेट प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआतील नेत्यांना केला आहे. याआधी संभाजीनगरमध्ये घेतली होती. त्यातील जवळपास सगळे निर्णय इंप्लीमेंट झाले असल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे. ते छ. संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलत होते. मोठी बातमी! आता ‘छत्रपती संभाजीनगर’, ‘धाराशिव’ जिल्हा; शहरांनंतर जिल्ह्यांचेही […]
Subway Mini Sandwich For Pakistan : गेल्या दीड वर्षांपासून महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानसाठी अमेरिकन फास्ट फूड कंपनी सब-वे (Subway) ने मोठा निर्णय घेतला असून, महागाईने त्रस्त पाकिस्तानातील लोकांना दिलासा देण्यासाठी अमेरिकन फास्ट फूड कंपनी सबवेने 3 इंची सँडविच लाँच केले आहे. या अंतर्गत आता पाकिस्तानमध्ये सब-वेचे तीन इंच सँडविच (Subway Mini Sandwich) मिळणार आहे. नागरिकांना यासाठी […]
मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत फारकत घेत शिंदे-फडणवीसांसोबत सत्तेत गेलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर ठाकरे गटाचे खासदर संजय राऊत (Sanjay Raut) नेहमी टीका करत असतात. मात्र, यावेळी त्यांनी अजितदादांना आतल्या आत खुपणारी गोष्ट सांगितली आहे. आपण काही तरी पाप केलंय, गुन्हा केलाय अशी सल अजित पवारांच्या मनात असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. ते […]
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये उद्या (दि. 16) मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर, तब्बल 140 रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या अलिशान सुटमध्ये राहणार आहेत त्याचे भाडे 32 हजार रूपये असून, या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून ‘सुभेदारी’ थाट करण्यात आला आहे. […]
मुंबई : मुंबई विमानतळावर एका खासगी विमानाचा अपघात झाला आहे. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आह. या विमानात सहा प्रवाशांसह दोन क्रू मेंबर होते. अपघातानंतर विमानाला आग लागली आहे. ही आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आहे. या भीषण अपघातात प्रवासी व पायलट, क्रू मेंबर असे आठ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी […]
नवी दिल्ली : मोदींविरोधात मोट बांधलेल्या इंडिया आघाडीने (India Alliance ) देशातील चार टीव्ही वृत्तवाहिन्या आणि 14 टीव्ही न्यूज अँकरवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल (दि.13) पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आज बहिष्कार घातलेल्या न्यूज अँकर्सची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या […]