नवी दिल्ली : इस्रोने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 उतरवून इतिहास रचला होता. अशाप्रकारे दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला आहे. चंद्रावर एक दिवस 14 दिवसांची असते. ज्यावेळी चंद्रयानचे यशस्वी लँडिंग करण्यात आले त्यावेळी तेथे सूर्योदय होता. मात्र, त्यानंतर रात्र सुरू झाल्याने प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर स्लिपमोडमध्ये टाकण्यात आले होते. […]
नवी दिल्ली : खलिस्तानी दहशदवाद्यांच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत या दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमिवर भारत सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार भारत सरकारने पुढील आदेशापर्यंत कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्यास बंदी घातली आहे. जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येमागे भारतीय एजन्सी असल्याचा दावा केला होता. […]
मुंबई : शिवसेना फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरतील असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. या सर्वांची राजकीय तिरडी बांधलेली असून, आता फक्त हे राम म्हणायचे बाकी आहे अशी जिव्हारी लागणारी टीका संजय राऊतांनी केली आहे. त्यांच्या या टीकेवर शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर […]
Gangstar Sukhdool Singh Murder In Canada : कॅनडात खलिस्तान्यांचे समर्थन करणाऱ्या आणखी एका खलिस्तानी समर्थकाची हत्या करण्यात आली आहे. सुखदूल सिंग (Gangstar Sukhdool Singh ) असे हत्या करण्यात आलेल्या गँगस्टरचे नाव असून, अज्ञातांकडून गोळ्या घालून सुकदूलची हत्या करण्यात आली आहे. सुखदुलचे नाव एनआयएच्या वाँटेड यादीत असल्याचेही सांगण्यात येत आहे. खलिस्तान्यांना मदत करत असल्याचे आरोप त्याच्यावर […]
नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या विधेयकावरून लोकसभेत सकाळपासून चर्चा सुरू आहे. या विधेयकाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) राजीव गांधींचे स्वप्न म्हणत पाठिंबा दर्शवला आहे तर, दुसरीकडे राहुल गांधींनी (Rahul Gandhi) एक यादी दाखवत मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. 90 सचिवांमध्ये केवळ 3 OBC असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे. ते लोकसभेत महिला आरक्षणादरम्यान […]
World Cup 2023 : भारतात सुरू होणाऱ्या यंदाच्या विश्वचषकासाठी (World Cup 2023) अवघ्या 15 दिवसांचा कालावधी उरला आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून विश्चचषकातील सामन्यांना सुरूवात होणार असून, 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. विश्वचषकासाठी एकून 10 देश सहभागी होणार असून, आतापर्यंत सात संघांनी टीमची घोषणा केली आहे. मात्र, पाकिस्तान संघाने अद्याप त्यांच्या संघाची घोषणा […]
नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के महिला आरक्षण विधेयक काल (दि.19) लोकसभेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात आले. यावर आज (दि.20) दीर्घ चर्चा केली जात आहे. यावेळी काँग्रेसकडून या विधेयकाला समर्थन असल्याचे सोनिया गांधींकडून (Sonia gandhi) स्पष्ट करण्यात आले आहे. त्या लोकसभेत बोलत आहेत. हे विधेयक दिवंगत पंतप्रधान आणि माझे पती राजीव गांधी (Rajeev Gandhi) […]
पिंपरी : पिंपरी-चिंचवड भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) यांची तब्बल दोन महिन्यानंतर रविवारी (ता. 17 सप्टेंबर) कार्यकारणी जाहीर केली. या कार्यकारणीच्या माध्यमातून जगताप यांनी आपल्याशी पंगा घेत असलेल्या अमोल थोरात (Amol Thorat) यांना घरचा रस्ता दाखवला तर, आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या समर्थकांना डावलत आमदार लांडगेंच्या दादागिरीला (वाढता प्रभाव) लगाम लावत आपणच […]
PM Modi Speech In Parliament Special Session : मोदी सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष सत्राल आज (दि. 18) सुरूवात झाली असून, जुन्या संसद भवनातून या विशेष सत्राला सुरूवात झाली असून, उद्यापासून (दि. 19) उर्वरित अधिवेशन संसदेच्या नव्या वस्तुतून चालणार आहे. या अधिवेशना सुरूवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) सभागृहाला संबोधित केले. यात त्यांनी संसदेचा 75 […]
मुंबई : कंत्राटी नोकर भरतीवरून विरोधकांकडून राज्य सरकारवर सडकून टीका केली जात असून, आता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना सुनावले आहे. तुम्ही स्वत:ला मोठे नेते म्हणवता. मात्र, तुम्ही पक्ष फोडला. आता कंत्राटी भरतीचे पाप तरी करू नका, असा सल्ला देत वडेट्टीवार यांनी अजितदादांना खडेबोल […]