Amit Shah Tweet On Kharhghar Heat Stork Accident : काल प्रसिध्द निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) देऊन गौरवण्यात आलं. देशाचे केद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला राज्यातील लाखो नागरिकांना उपस्थिती लावली होती. कडक-रणरणतं ऊन असूनही राज्यातील अनेक लोक […]
Jagadish Shettar Joins Congress : कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तिकीट नाकारल्यामुळे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एक दिवसापूर्वीच त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. #WATCH | Newly inducted Congress leader Jagadish Shettar leaves from Congress office in Bengaluru after joining the party "Former […]
Styapal Malik Allegations On PM Modi : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्रालयावर गंभीर आरोप केले आहे. ‘द वायर’ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. त्यांच्या या दाव्यांनंतर देशभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या दाव्यांवरून आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारला घेरण्याचा […]
CAPF Exams Held In 13 Regional Languages : केंद्रीय गृहमंत्रालयाने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सशस्त्र पोलीस दल म्हणजेच केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांसाठी (CAPFs) हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता CAPFs ची परीक्षा हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये […]
Asaduddin Owaisi On Asad Ahmed Encounter : गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा असद अहमदच्या अन्काउंटरनंतर देशातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. या कारवाईवर देशातील अनेक विरोधीपक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यास सुरूवात केली आहे. असदच्या एन्काउंटरनंतर AIMIM प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. #WATCH | Will the BJP also shoot […]
Asad Ahemad Encounter : उमेश पाल हत्येप्रकरणी यूपी एसटीएफला मोठे यश मिळाले आहे. एसटीएफने माफिया अतिक अहमदचा मुलगा असद आणि शूटर गुलामला चकमकीत ठार केले आहे. झाशीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी उमेश पाल खून प्रकरणात अतिक अहमद आणि त्याच्या भावाला पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. यावेळी आपला मुलगा असदच्या एन्काउंटरची बातमी समजताच माफिया […]
Asad Ahmed News : उमेश पाल हत्याकांडातील फरार माफिया अतिक अहमदच्या मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम या दोघांना यूपी एसटीएफने एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. या दोघांवरही पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. झाशी येथे झालेल्या चकमक या दोघांचा खात्मा करण्यात आला आला आहे. पोलिसांची या दोघांजवळून विदेशी शस्त्रे जप्त केल्याचा दावा केला […]
ED Filed Case Against BBC : केंद्रीय अन्वेषण एजन्सी अंमलबजावणी संचालनालयाने बीबीसीवर कारवाई सुरू केली आहे. विदेशी निधीमध्ये अनियमितता केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीसह बीबीसीच्या भारतातील अनेक कार्यालयांमध्ये आयकर विभागाने सर्वेक्षण केले होते. त्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आता बीबीसीवर मोठी कारवाई केली आहे. Enforcement Directorate has filed a […]
Harry Potter TV series announced : जगभरात हॅरी पॉटरच्या चाहत्यांची कमी नाहीये हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. हॅरी पॉटर चित्रपटांमध्ये जादू, प्रेम, फसवणूक आणि मैत्रीची कथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटाने जगभरातील सर्वच वयोगटातील करोडो प्रेक्षकांना आकर्षित केले होते. पिक्चरवरील हेच पाहून आता हॅरी पॉटरच्या चाहत्यांसाठी निर्मात्यांकडून चाहत्यांना आणखी एक भन्नाट भेट दिली जाणार आहे. […]
Supria Sule On Uddhav Thackeray Sharad Pawar Meet’s : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात ‘सिल्व्हर ओक’ येथे सुमारे दीड तास चर्चा झाली. त्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उत आला होता. एकीकडे मविआ फुटणार या चर्चांनी तिन्ही पक्षातील नेत्यांची चिंता वाढली आहे. त्यात काल शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये […]