Ajit Pawar First Reaction After Not Reachable Rumors : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार काल अचानक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. अजित पवारांच्या अशा अचानक नॉट रिचेबल होण्यामुळे अनेकांना पुन्हा पहाटे झालेल्या शपथ विधीची आठवण झाली. मात्र, कालपासून नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांनी या सर्व चर्चांमध्ये पुण्यातील त्यांच्या नियोजित कार्यक्रमांना हजेरी […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) CM Eknath Shinde Ayodhya Tour : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीम उद्यापासून दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्याचा भरगच्च कार्यक्रम असलेले वेळापत्रकदेखील जाहीर करण्यात आले आहे. या दोन दिवसीय दौऱ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या खास अशा दौऱ्यासाठी विमानं सज्ज झाली असून, अयोध्येतील शक्ती प्रदर्शनासाठी […]
Andhra Pradesh Former CM Kiran Kumar Reddy Joins BJP : दक्षिणेत काँग्रेसला बसणारे धक्कातंत्र काही केल्या थांबताना दिसून येत नाहीये. काल काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी (A. K. Antony) यांचा मुलगा अनिल अँटनी (Anil Antony) यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्यानंतर आज आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार […]
मुंबई : राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवणुकांसाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे आज येथे देण्यात आली. निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. नामनिर्देशनपत्र 25 एप्रिल ते […]
बार काउन्सिल ऑफ इंडियाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी देण्यात आले होते. त्यानंतर आता या प्रकरणी डॉ. गुणरत्न सदावर्ते यांना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांना निलंबनाविरोधात बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहे. […]
Chandrakant Patil On State Corporation Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह महत्वाच्या महानगर पालिकांच्या निवडणुकांचं लवकरच बिगुल वाजेल असे भाकित भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. सध्या मुंबई, ठाणे, औरंगाबादसह राज्यातील प्रमुख महापालिकांचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून हाताळला जात आहे. त्यात आता चंद्रकांत पाटील (Chadrakant Patil) यांनी रखडलेल्या निवडणुका कधी होणार याबाबत भाष्य केले आहे. […]
Uddhav Thackeray Devendra Fadanvis Word War : उद्धव ठाकरेंनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘फडतूस’ (Fadtus) अशी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर ठाकरे फडणवीसांमध्ये शाब्दिक युद्धाला सुरूवात झाली आहे. या दोघांमध्ये अशाप्रकारे शाब्दिक टीकाटिप्पणी होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीदेखील दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना शब्दांची मुक्ताफळे उधळली आहे. नेमकी कोणत्या नेत्यानी याआधी कुणावर […]
Ashish Shelar Tweet After Uddhav Thackeray On Fadanvis : राज्याला एक फडतुस गृहमंत्री लागला अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा ठाकरे गट विरूद्ध फडणवीस यांच्यात शाब्दीक वाद सुरू झाले आहे. ठाकरेंच्या या टीकेनंतर स्वतः फडणवीसांनी प्रतिक्रिया देत कोण फडतूस आहे हे […]
Nana Patole Meet’s Rahul Gandhi In Surat : मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात राहुल गांधींना (Rahul Gandhi) दोन वर्षांची शिक्षा सुरत न्यायालयाने सुनावली आहे. आज या प्रकरणावर सुरत न्यायालयात (Surat Court) सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने राहुल गांधींना जामीन मंजूर केला आहे. शिक्षा रद्द करण्याबाबतच्या याचिकेवर […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आणि ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा आंतरराष्ट्रीय ब्राम्हण संघटनेच्यावतीने मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राज्यभरातील ब्राम्हण समाजाच्या बांधवांनी एकत्र येऊन हा सत्कार केला. दरम्यान, ब्राम्हण समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी कार्य करणारे मकरंद […]