योगेश कुटे संपादक लेट्सअप मराठी काॅंग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व हाती घेतल्यापासून तो पक्ष नीचांकी कामगिरी करत आहे. तरीही अनेकांना अजूनही तेच मोदींना टक्कर देऊ शकतात, असे वाटते आहे. भाजपला देशभर पर्याय देणारा काॅंग्रेस हाच एकमेव पक्ष असल्याने राहुल यांच्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही. `भारत जोडो यात्रे`नंतर राहुल बदलले आहेत, असे अनेकांचे […]
Adv. Gunaratna Sadavarte Charter Of Advocate Canceled For Two Years : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात कर्मचाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का बसला आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदावर्तेंची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याप्ररकणी अॅड. सुशील मंचरकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. […]
Devendra Fadanvis Bomb Threat Call : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घराबाहेर बॉम्ब ठेवल्याच्या फोननं एकच खळबळ उडाली. सोमवारी मध्यरात्री आलेल्या फोनमुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. पोलीस नियंत्रण कक्षाला फडणवीसांच्या नागपूर येथील घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन आला. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक रवाना झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी धमकी देणाऱ्या […]
Mumbai Pune Express Way Toll News : पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरून दररोज हजारो वाहने प्रवास करतात. मात्र, येत्या 1 एप्रिलपासून या मार्गावरील प्रवास महागणार आहेत. कारण, एक्सप्रेस वे वरील टोलमध्ये थोडी थोडकी नव्हे तर, तब्बल 18 टक्के टोल वाढ करण्यात येणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून या ठिकाणी नव्या दराने टोल घेतला जाणार आहे. त्यामुळे […]
Aadhar Pan Card Link : आज प्रत्येक व्यवहारासाठी आधार (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) ही कागदपत्रे प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची बनली आहेत. मात्र, आता आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करण्यासाठी केवळ तीन दिववसांचाच कालावधी उरला आहे. या उर्वरित दिवसांत तुम्ही तुमचे आधार आणि पॅन कार्य लिंक केल्यास तुमच्या मेहनतीचे हजार रुपये वाचवता येऊ […]
नवी दिल्ली : पुणे शहरात १९९४ साली गाजलेल्या राठी हत्याकांडाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा आदेश दिले आहेत. राठी मर्डर केसमधील आरोपीला तात्काळ सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ज्यावेळी हे हत्याकांड घडले त्यावेळी आरोपी अल्पवयीन असल्याचे तसेच त्याने घटनेनंतर २८ वर्षे तुरूंगात काढले आहेत. त्यानंतर आज या घटनेतील आरोपी नारायण चेतनराम चौधरी याला तुरूंगातून तात्काळ सोडण्याचे आदेश […]
India Corona Update : देशातील घटलेल्या कोरोना रूग्णसंख्येने पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेली आकडेवारी देशाची चिंता वाढवणारी अशीच आहे. ज्या पद्धतीने कोरोना बाधित आढळून येत आहे ही स्थिती अशीच राहिल्यास देशात एप्रिल 2021 सारखी परिस्थीती […]
Rahul Gandhi Press Conference : मानहानीच्या प्रकरणात सुरत कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर आणि लोकसभेचे सदस्यत्व गमावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी आज मीडियाला संबोधित करत आहेत. भारतात लोकशाहीवर हल्ला होत असल्याचे मी तुम्हाला अनेकदा सांगत, काहीही झाले तरी मी प्रश्न विचारणे सोडणार नसल्याचे ते म्हणाले. एवढेच नव्हे तर, माझ्या पुढच्या भाषणापूर्वीच मोदी घाबरले आणि माझ्यावर अशा प्रकारची […]
Rahul Gandhi News : सुरत न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi) खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईनंतर काँग्रेससह (Congress) देशभरातील विरोधीपक्ष आक्रमक झाले आहेत. मात्र, आज खासदारकी रद्द होण्यामागे आता राहुल गांधी यांनी साधारण 10 वर्षापूर्वी भर पत्रकार परिषदेतील त्यांची कृतीच त्यांच्या […]
Uddhav Thackery Reaction On Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. मोदी आडनावावर टीका केल्याप्रकरणी काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनवली आहे. या प्रकरणात सध्या राहुल गांधी यांना जामीन देण्यात आला असून, राहुल यांची खासदारकी रद्द केल्यानंतर आता देशभरातील राजकीय वातावरण तापलं आहे. […]