नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप करत 14 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी ५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. विरोधी पक्षांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Sighvi) यांनी हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर मांडले आहे. देशभरातील 14 पक्षांनी केंदीय तपास यंत्रणांचा गौरवापर (Misuse Of Agencies) होत असल्याचा […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विविध मुद्यांवरून कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. अनेक मुद्यांवरून दिग्गज नेते मंडळी आक्रमक झालेली पाहण्यास मिळाली. परंतु, आज सभागृहात सर्वांचं लक्ष वेधलं ते काँग्रेसचे नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी. ज्यावेळी अमित देशमुख बोलण्यासाठी उभे राहिले त्यावेळी ते […]
ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे (Mohan Agashe) यांना यंदाचा पुण्यभूषण (Punya Bhushan Award) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रघुनाथ मालशेलकर यांच्या अध्यक्षेतेखाली निवड समितीने आगाशे यांच्या नावाची निवड केली आहे. मराठी-हिंदी चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मोहन आगाशे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. Nilesh Rane : […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा काल गुढीपाडवा मेळवा (MNS Gudhi Padawa Melava) पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी विविध मुद्यांवर भाष्य केले. माहीम (Mahim Dargha) येथील दर्ग्यावर भाष्य केल्यानंतर आज प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. मात्र, गुढीपाडवा मेळाव्यात राज यांना नक्की काय सांगायचं आहे, त्यांच्या बोलण्यात वैचारिक गोंधळ होता का? […]
Rahul Gandhi Defamation Case : मोदी आडनावावरून टीका करणं काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या (Rahul GAndhi) अंगलट आले आहे. गुजरात सेशन कोर्टाने या प्रकरणी राहुल गांधींना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे हे आपण या बातमीच्या माध्यामातून थोडक्यात जाणून घेऊया. ‘धन्य ते हास्यसम्राट’.. राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यावर राष्ट्रवादीचा खोचक टोला […]
Devendara Fadanvis On Aditya Thackeray Marriage : राज्यातील विविध प्रश्नांवरून विधानसबेत विरोधकांनी लक्षवेधीत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्याचे आपण सर्वांनी पाहिले. आज विधानसभेत भाकरी चाकरीवरून खडाजंगी पाहण्यास मिळाली. त्यानंतर बच्चू कडूंनी लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नावरून एकचं हशा पिकला. बच्चू कडूंनी हा प्रश्न आदित्य ठाकरेंकडे बघून विचारला का? असा प्रश्न फडणवीसांनी केला आणि सभागृहात हशा पिकला. https://letsupp.com/life-style/indian-young-married-girls-sexually-active-report-26256.html त्याचे […]
Deepak Kesarkar On Sanjay Raut : राज्याची कायदा-सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचते असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना केले होते. त्यांच्या या विधानावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केसरकरांच्या विधानानंतर आता पुन्हा शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद पेटण्याची शक्यता वर्तवली […]
Pankaja Munde Statement On PM Post : गेल्या काही दिवसांपासून भाजपात पंकजा मुंडे (Pankaja Munde ) नाराज असल्याच्या चर्चांनी उत आणला होता. पंकजा मुंडे भाजपला रामराम करणार अशादेखील चर्चा मध्यंतरीच्या काळात रंगल्या होत्या. मात्र, आपण पक्षात किंवा पक्षातील नेत्यांवर नाराज नसल्याचे पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले होते. परंतु, आता पंकजा मुंडेंना एखादं मंत्रीपदाची नव्हे तर, थेट […]
Mohit Kamboj Tweet After Buki Anil Jaysighani Arrested : गेल्या सात ते आठ वर्षांपासून फरार असलेल्या आणि विविध मार्गांनी पोलिसांना गुंगारा देणारा बुकी अनिल जयसिंघानीयाच्या (Ani) मुसक्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. जयसिंघानीयाच्या अटकेनंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्वीट करत आता उद्धव ठाकरेंचं नाव घेत पुढचा […]
Eknath Khadse : एकीकडे राज्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केले आहे. यावरून विरोधकांना सरकारला घेरलं आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुसकाना होऊनही एकही मंत्री बंधाऱ्यांवर दिसत नाहीये, असे म्हणत मी सुरत आणि गुवाहाटीत मंत्र्यांचा शोध घेतला पण ते तिथेही नाही असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान […]