- Letsupp »
- Author
- Ninad K
Ninad K
-
Video : अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनाही धोनीची मोहिनी, स्वतः आमंत्रण देत लुटला गोल्फचा आनंद
MS Dhoni With Donal Trumph : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची (MS Dhoni) क्रेज केवळ भारतातच नव्हे तर, संपूर्ण जगात आहे. यात अनेक दिग्गज कलाकार, राजकारण्यांचाही समावेश आहे. याचाच प्रत्यय बलाढ्य अशा अमेरिकेत आला असून, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donal Trumph) यांनी धोनीला स्वतः आमंत्रित करत त्याच्यासोबत गोल्फ खेळल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. […]
-
संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी सोनिया गांधींचे PM मोदींना खरमरीत पत्र; नऊ मुद्द्यांवरून घेरलं
नवी दिल्ली : मोदी सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. पाठवलेल्या खरमरीत पत्रात सोनिया गांधींनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चौकशीची मागणी केली आहे. सरकारने कोणतीही चर्चा न करता विशेष अधिवेशन बोलावल्याबद्दल सोनिया गांधींनी नाराजी व्यक्त करत अधिवेशनाचा अजेंडा न सांगण्यावर आक्षेप […]
-
INDIA च्या रणनीतीत मोठा बदल; पवारांच्या निवास्थानी ठरणार मास्टर प्लान
मुंबई : मोदींविरोधात मोट बांधलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीत (India Alliance) मोठा बदल झाल्याची माहिती समोर आली. त्यानुसार येथून पुढील काळात इंडिया आघाडीच्या होणाऱ्या मोठ्या बैठका होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने पटना, बंगळुरू त्यानंतर नुकतीच मुंबईत इंडिया आघाडीची बैठका पार पडल्या होत्या. मात्र, येथून पुढे अशा मोठ्या बैठकांचे आयोजन केले जाणार नसल्याची […]
-
World Cup 2023 : चमकदार कामगिरी करूनही निवडकर्त्यांचं मनं जिंकू न शकलेले पाच खेळाडू
Team India For World Cup 2023 : आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाची अखेर घोषणा करण्यात आली असून, कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली अनुभवी खेळाडूंना संघात स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, असे पाच खेळाडू आहेत ज्यांनी चमकदार कामगिरी करूनही त्यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. IND VS NEP : नेपाळचा ‘कबीर खान’ ज्याने बदलले […]
-
Team India For WC 2023 : प्रतीक्षा संपली! विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा
BCCI Announced India Team For WC 2023 : आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, यात संजू सॅमसन, प्रसिद्ध कृष्णा, टिळक वर्मा यांना जाहीर करण्यात आलेल्या वर्ल्डकप संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. या तीन खेळाडूंशिवाय युजवेंद्र चहललाही एकदिवसीय विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे. भारत यजमान असणाऱ्या विश्वचषकाला 5 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असून, 19 नोव्हेंबररोजी […]
-
किती फसवणूक करणार! फास आवळत राऊतांचे ‘त्रिशूळ’ सरकारला चार मोठे प्रश्न
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी दोन हजार कोटी दिल्याचे सांगितले होते. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फास टाकत सत्तेतील त्रिशूळ सरकारला चार मोठे प्रश्न विचारत पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यात त्यांनी मराठा समाजाची आणखी किती […]
-
World Cup 2023 : विश्वचषकासाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा; तीन दिग्गजांना बाहेरचा रस्ता?
India World Cup Squad 2023 : आगामी विश्वचषकासाठी आज (दि. 5) भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघात 18 पैकी 15 खेळाडूंना स्थान दिले जाईले असे यापूर्वीच निवडकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता संघात नेमक्या कोणत्या खेळाडूंना स्थान दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर, तीन दिग्गज खेळाडूंना बाहेर बसवले जाण्याची शक्यता […]
-
PM मोदी सुट्टी घेत नाहीत! व्हायरल होणाऱ्या चर्चांवर अखेर PMO चे शिक्कामोर्तब
नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अहोरात्र काम करतात अशा बातम्या आपल्यापैकी अनेकांनी वाचलं अथवा पाहिलं असेल, मात्र, आता व्हायरल होणाऱ्या या बातम्यांवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नऊ वर्षात एकही सुट्टी घेतलेली नाही. गेल्या नऊ वर्षांपासून मोदी सातत्याने केवळ आणि केवळ कामच करत आहेत. दाखल करण्यात आलेल्या RTI […]
-
Maratha Reservation Protest : फडणवीसांची क्षमायाचना योग्य पण… ; जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
जालना : मराठा आरक्षणाच्या (Jalna Maratha Reservation Protest) मुद्द्यावर उपोषण आणि आंदोलनाला बसलेल्यांवर पोलिसांकडून आमानुष माराहाण करण्यात आली. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जखमींची माफी मागितली आहे. त्यावर आंदोलनाला बसलेल्या मनोज जरेंगेंनी (Manoj Jarange) प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी किमान माणुसकी म्हणून क्षमायाचना केली असेल तर, चांगली गोष्ट आहे. पण, माफी […]
-
IND VS NEP : नेपाळचा ‘कबीर खान’ ज्याने बदलले क्रिकेट संघाचे नशीब
Asia Cup 2023 : आशिया चषकाला (Asia Cup) सुरूवात झाली असून, भारत पाकिस्तानचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आज (दि.4) भारत विरूद्ध नेपाळचा (India Vs Nepal Match) सामना रंगणार आहे. मात्र, सध्या चर्चा होतीये ती नेपाळ संघाच्या प्रशिक्षक असलेल्या मॉन्टी देसाई यांची. ज्या पद्धतीने त्यांनी नेपाळ संघाला तयार केले आहे. ते बघता त्यांना शाहरूखानच्या चक दे […]









