Oscar 2023 Natu Natu : दोन भारतीय चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळाल्याने चित्रपटसृष्टीसह देशभरात आनंदाला उधाण आलं आहे. दक्षिण भारतातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्करमधील सर्वोत्कृष्ट मूळ गामे या श्रेणीतून पुरस्कार मिळाला आहे. नाटू नाटूच्या स्पर्धेत टेल इट लाइक अ वुमन, होल्ड माय हँड फ्रॉम टॉप गन: मॅव्हरिक, लिफ्ट माय अप फ्रॉम ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर, […]