- Letsupp »
- Author
- Ninad K
Ninad K
-
DRDO Honey Trap : कुरूलकरांसोबत आणखी कितीजण?; ATS कडून आणखी एका अधिकाऱ्याचा फोन जप्त
DRDO Honey Trap Update : पुण्यातील DRDO मधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर सध्या भारताशी संबंधित अति महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपांनंतर ATS च्या ताब्यात आहेत. चौकशीमध्ये कुरुलकरांनी अनेक धक्कादायक माहिती दिली आहे. यानंतर आता आणखी एका अधिकाऱ्याचा फोन ATS ने जप्त केला आहे. कुरुलकरांच्या फोन कॉल यादीत या अधिकाऱ्याचं नाव पुढे आल्यानंतर या अधिकाऱ्याचा फोन जप्त […]
-
Imran Khan : खेळाचं मैदान गाजवणाऱ्या इम्रान खानला राजकारणानं पाठवलं तुरुंगात
Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) चे अध्यक्ष इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान रेंजर्सने ही कारवाई केली आहे. क्रिकेटमधून नेता आणि नंतर पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इम्रानची ओळख नेहमीच चांगला कर्णधार म्हणून केली जाते. प्रत्येक कठीण प्रसंग सहज […]
-
Sharad Pawar : एकाचवेळी पवारांनी फडणवीस, चव्हाण अन् राऊतांना घेतले पट्टयात
Sharad Pawar Attack on Pruthviraj Chavhan FAdanvis And Sanjay Raut : कर्नाटकातील निवडणुकांच्या प्रचारादरम्यान निपाणीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचं पार्सल पुन्हा महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ, अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “काम न करता शब्दांचा खेळ करणं हे […]
-
Khargone Bus Accident : मध्यप्रदेशात मोठा अपघात; 50 फूट नदीत बस कोसळली, 15 जणांचा मृत्यू
Khargone Bus Accident : मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. बोराड नदीवरील पुलावरून एक प्रवासी बस 50 फूट खाली कोसळून हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता बघता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू […]
-
तुमचं जेवढ आयुष्य, तेवढं शरद पवारांचं राजकारण; भुजबळांनी पिळले राऊतांचे कान
Chagan Bhujbal On Samana Editorial And Sanjay Raut : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या आजच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. पण ते वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका आजच्या सामनातून करण्यात आली आहे. यानंतर आता यावर प्रतिक्रिया येण्यास […]
-
मुंबई हादरली! केअर टेकरकडून 85 वर्षीय ज्येष्ठाची गळा आवळून हत्या
Care Taker Killed Senior Citizen In Mumbai Area : मुंबईतील सांताक्रूझमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथे एका 85 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची केअर टेकरने हत्या केल्याचे समोर आले आहे. मुरलीधर पुरूषोत्तम नाईक असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते त्यांची पत्नी आणि केअरटेकरसोबत वास्तव्यास होते. Maharashtra | An 85-year-old man named Muralidhar Purushottam Naik […]
-
MIG-21 Crash Video : राजस्थानमध्ये लष्कराचे मिग-21 कोसळले; दोघांचा मृत्यू
Army MIG-21 Crash : राजस्थानमधील हनुमानगढजवळ लष्कराच्या मिग- 21 या लढाऊ विमानाला अपघात झाला आहे. हे विमान एका घरावर कोसळून हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या विमानाने सुरतगड येथून विमानाने उड्डाण केले होते. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. #WATCH | Indian Air Force MiG-21 fighter […]
-
कार्यकारिणीत भाजपनंदेखील भाकरी फिरवली; काकडेंसह तापकीरांना बाहेरचा रस्ता
BJP Maharashtra State Executive List : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याच्या वक्तव्यानंतर राज्यासह देशातील राजकीय गणित ढवळून निघाली आहे. पवारांनी काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याचे विधान केले होते. त्याप्रमाणे त्यांनी भाकरी फिरवत स्वतःच अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. पवारांच्या या भाकरी नंतर आता भाजपनंदेखील कार्यकारिणीत मोठे फेरबदल करत भाकरी फिरवली आहे. Bhaurao Karhade: […]
-
Sharad Pawar Retirement : साहेब पदाधिकारी निवृत्त होत असतात..; पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बॅनरबाजी
Sharad Pawar Retirement NCP Banners In Pune : ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी काल (ता. 2 मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा करताच राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पवारांच्या या निर्णयाला जोरदार विरोध करत आपण आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनवणी आणि घोषणा दिल्या. अशाचं […]
-
‘जिथे आमचा देव नाही’ तिथे आमचा…; अजितदादांच्या जवळच्या जगतापांची राजीनाम्याची तयारी
पुणे : ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पवार हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर असताना त्यांच्या या निर्णयाला जोरदार विरोध केला असून, आपण आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनवणी आणि घोषणा दिल्या. अशाचं […]










