- Letsupp »
- Author
- Ninad K
Ninad K
-
BJP Observers : तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री निवडीसाठी लगबग; राजस्थानमध्ये तावडे घेणार कल
BJP Announces Observers For MP Rajasthan And Chhattisgarh For CM Face : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्रीपादाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यातच आता तिन्ही राज्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपनं निरीक्षकांची नावे जाहीर केली असून, हे निरीक्षक प्रत्येक राज्यातील आमदारांशी बोलून मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणार आहेत. राजस्थानची जबाबदारी […]
-
रेपो रेट जैसे थे! RBI चं न्यू इअर गिफ्ट; EMI वाढणार नाही; आरोग्य अन् शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
RBI Monetary Policy : नव्या वर्षांला सुरूवात होण्यापूर्वीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) करोडो भारतीयांना न्यू इअर गिफ्ट दिले आहे. तीन दिवस पार पडलेल्या पतधोरण बैठकीत रेपो रेच जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्या आला असून, व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या लोन घेतलेल्या होम लोन, कार लोनसह अन्य प्रकारच्या कर्जाचे EMI जैसे थे […]
-
मगरपट्टा सिटीच्या रौप्यमहोत्सवाला सुरूवात; सतीश मगर यांनी उलगडलं शहराच्या विकासाचं गणित
Magarpatta City Silver Jubilee Year : शेतकर्यांनी एकत्र येऊन टाऊनशीप उभारणी आणि बांधकाम क्षेत्रात विकासाच्या सहकाराचे उदाहरण जगासमोर मांडणाऱ्या मगरपट्टा सिटीच्या रौप्यमहोत्सवाला (Magarpatta City) रविवारी (दि. 3) उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी मगरपट्टासिटी ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांनी कोणत्याही शहराच्या विकास हा लोकांच्या सहभागातून, समन्वयातूनच होतो, याचे सर्वोत्तम यशस्वी उदाहरण म्हणजे मगरपट्टा सिटी […]
-
Share Market : भाजपच्या दणदणीत विजयानंतर Investor सुसाट; झोळीत आले 4 लाख कोटी
BJP Victory Effect On Share Market : पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठा विजय मिळाला. तर, तेलंगणात बीआरएसचा धुव्वा उडवत काँग्रेसने विजय मिळवला. या निकालांचा थेट परिणाम शेअर बाजारावरही (Share Market) दिसून आला. आज (दि.4) सकाळी शेअर बाजार विक्रमी अंकानी सुरू झाला. 3 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या चार […]
-
उत्तरेत भाजपचा बंपर विजय; आनंदाच्या भरात बावनकुळेंनी फोडलं मुख्यमंत्री अन् शपथविधीचं ठिकाण
Chandrashekhar Bawankule On Maharashtra Next CM Candidate : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकालाचं चित्र स्पष्ट झालं असून, उत्तर भारतात म्हणजेच राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं बंपर विजय मिळवला आहे. या दणदणीत विजयानंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. याच आत्मविश्वासाच्या जोरावर राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) आनंदाच्याभरात महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकांचं बिगूल वाजण्यापूर्वीच […]
-
पक्षाकडून साईड लाईन झाल्यानंतरही मध्यप्रदेशात बाजीगर ठरले मामांजी; असा जिंकला गड
How Shivraj Singh Chauhan Become Gamechanger In MP : मध्य प्रदेशात भाजपनं काँग्रेसचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता मिळवली आहे. मतमोजणीपूर्वी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मध्य प्रदेशात भाजप पराभूत होईल असे अंदाज वर्तवण्यात आले होते. मात्र, येथील मतदारांनी भाजपच्या विकसीनशील राजकारणाला पाठिंबा देत झोळीत घवघवीत यश टाकले आहे. या सर्व विजयामध्ये मामांजी म्हणजेच शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh […]
-
Telangana Election : तेलंगणात विद्यमान अन् भावी मुख्यमंत्र्यांना पराभूत करणारा जायंट किलर कोण?
Telangana Election result 2023 | तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( Chandrashekhar Rao ) व काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व मुख्यमंत्री पदाचे उमेदवार रेवंत रेड्डी ( Revant Reddy ) या दोघांचा पराभव करुन कामारेड्डी विधानसभेतून भाजपचे वेंकट रमण रेड्डी ( Venkat Raman Reddy ) विजय होत जायंट किलर ठरले आहे. कामारेड्डी विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून महाराष्ट्रातील […]
-
रोड शो अन् सभा गाजल्या! लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये ‘मोदी फॅक्टर’ ठरला गेमचेंजर
Assembly Election Result : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुका भाजपने जिंकल्या असून, चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजपनं जवळपास विजय मिळवला आहे. लोकसभेपूर्वी सेमीफायनल म्हणून बघितल्या जाणाऱ्या या निवडणुकांमध्ये भाजपसाठी पुन्हा एकदा मोदी फॅक्टरने (Modi Factor) महत्त्वाची भूमिका बजावल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मतदानापूर्वी मोदींनी तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड, राजस्थानमध्ये आक्रमक भाषणं देत सभा गाजवल्या […]
-
Rajasthan : गेहलोतांची जादू पडली फिकी; रणथंबोर काबीज करणाऱ्या भाजपच्या विजयाची 5 कारणं
Five Big Reasons Behind Victory In Rajasthan Election : लोकसभा निवडणुकांपूर्वी सेमीफायन म्हणू बघितल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Rajasthan Assembly Election) राजस्थानमध्ये भाजपचा विजय जवळपास निश्चित झाले आहे. या विययानंतर राजस्थानमध्ये गेल्या 25 वर्षांपासून चालत आलेली सत्ता बदलाची परंपरा यावेळीही बदललेली नाहीये. काँग्रेसच्या हातून सत्ता काबीज करत आता राजस्थानमध्ये भाजप सत्ता स्थापनेच्या मार्गावर असून, […]
- Election Result LIVE : जनता जनार्दन! तीन राज्यातील बंपर विजयानंतर मोदींचं पहिलं ट्विटlive now
Assembly Election Results Live Update : लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून बघितली गेलेली राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपनं विजयाकडे वाटचाल केली आहे. तर, तेलंगणात बीआरएसला धोबीपछाड करत काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या रिअल टाईम अपडेटसह विविध अँगलच्या बातम्या देणारा लेट्सअपचा […]









