नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (दि.5) लोकसभेत केलेल्या भाषणात विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी पंडित नेहरूंनी (Pandit Nehru) केलेल्या एका विधानाचा संदर्भ दिला. त्यानंतर आता 1959 साली लाल किल्ल्यावरून खरचं पंडित नेहरूंनी भारतीयांचा आळशी असे संबोधले होते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 1959 साली घडलेल्या घटनेचा नेमका संदर्भ […]
Jharkhand Floor Test & Resort Politics : मध्यंतरीच्या एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर सर्व आमदार व्हाया गुवाहाटी गोवा आणि नंतर मुंबईत दाखल झाले होते. याकाळात हॉटेल आणि तेथे होणारी खलबतं यांची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता पुन्हा रिसॉर्ट पॉलिटिक्स चर्चेत आले आहे. यावेळी कारण ठरलं आहे ते झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांची […]
CM Champai Soren : झारखंडमध्ये सोमवारी (दि.5) चंपाई सोरेन सरकारची लिटमस टेस्ट झाली, यात सरकारला वाचवण्यात सोरेन यांना यश आले आहे. 47 आमदारांच्या पाठिंब्यावर चंपाई सोरेन (CM Champai Soren) यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव सिद्ध केला. यावेळी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेनही (Hemant Soren) उपस्थित होते. फ्लोअर टेस्ट दरम्यान महाआघाडीच्या बाजूने 47 मते पडली, तर 29 मते […]
हैदराबाद : आतापर्यंत आपण अतिक्रमण कारवाईबाबत (Encroachment) ऐकलं पाहिलं आणि अनुभवलं असेल. पण ही कारवाई केली जाते ती सर्वसामान्य नागरिकांच्या घरांवर, दुकानांवर. पण, तुम्ही कधी एका आमदाराने किंवा मंत्र्याने रोड विस्तारिकरणात बाधा येणारं स्वतःचं घर पाडलंय असं ऐकलं आहे का? नाही ना? परंतु, तेलंगणात भाजपच्या (BJP MLA) एका आमदाराने रस्ता विकासात अडथळा निर्माम करणारं स्वतःचं घर […]
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात अनेक घटनांमध्ये न्याय मिळावा यासाठी करोडो प्रकरणे येत असतात. यात काही प्रकरणांमध्ये दिलेला निकाल हा विचार करायला लावणारा असतो. मात्र, सुप्रीम कोर्टातील एका सुनावणीदरम्यान एक रंजक किस्सा समोर आला आहे. ही सुनावणी ग्रामीण भागात ग्रंथालय बांधण्याबाबत याचिकेवरील होते. परंतु, सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींचा किंडल (Kindle) आणि टिंडरमध्ये (Tinder) गोंधळ झाला अन् अचानक […]
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ट्विट करत याबाबत घोषणा केली आहे. लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, हे सांगताना मला अतिशय आनंद होत असल्याचे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मी अडवाणींशी बोललो असून, हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केल्याचे […]
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी आज (दि.1) लोकसभेत अंतरिम बजेट सादर केले. सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या नाही. याशिवाय प्राप्तिकर परताव्यातही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे कर भरणाऱ्यांची घोर निराशा झाली आहे. आज सादर झालेल्या 58 मिनिटांच्या बजेटदरम्यान सीतारामन यांनी भारत, पॉलिसी, […]
Budget 2024 Live Update : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (दि.1) मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे. सादर करण्यात आलेलं हे बजेट अंतरिम असलं तरी, या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवत अनेक घोषणा केल्या आहेत. प्राप्तिकर सवलतीत काय बदल होतात याकडे सर्वांच्या नजरा होत्या मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर मर्यादेत कोणताही बदल […]
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले आहे. त्यापूर्वी देशाच्या राष्ट्रपती दौप्रदी मूर्मू (Draupdi Murmu) यांनी संसद सदस्यांना संबोधित केले. मूर्मू यांनी त्यांच्या भाषणात मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या गोष्टींचा आणि निर्णयांचा संपूर्ण लेखाजोखा मांडला. मात्र, भाषणात नुकत्याच उद्घाटन झालेल्या अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख आला आणि संपूर्ण सभागृहात नॉनस्टॉप टाळ्यांचा कडकडाट झाला. टाळ्यांचा हा […]
लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. तोशाखान प्रकरणात न्यायालयाने इम्रान खान (Imran Khan) यांच्यासह पत्नी बुशरा बिबीला (Bushra Bibi) 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, असे वृत्त स्थानिक मीडिया रिपोर्टने दिले आहे. कालच (दि.30) इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी […]