Ayodhya Prampratisthapana Muhurta : अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir )अगदी काहीवेळात रामलल्ला विराजमान होणार असून, प्राणप्रतिष्ठापनेसाठी विशेष मुहूर्ताची निवड करण्यात आली आहे. याशिवाय प्रभू रामांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण अयोध्य शहर(Ayodhya City) दहा लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे. प्राणप्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आलेल्या 1.24 मिनिटांच्या मुहुर्तात 84 सेकंद अत्यंत शुभ आहेत. या शुभ मुहूर्ताचे काय खासियत आणि महत्त्व […]
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (दि.20) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधवांनी मुंबईकडे कूच केली आहे. मुंबईला निघण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असा निर्धार जरांगेंनी बोलून दाखवला आहे. मात्र, आरक्षणासाठी वेळीवेळी बदलणाऱ्या मागण्यांमुळे राज्य सरकारमध्ये नाराजी आहे. यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर यापुढे जरांगेंशी चर्चा करू नये यावर शिंदे […]
Adam Master Speech In Solapur : सोलापूरमध्ये आज (दि. 19) सोलापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर ‘रे नगर’ गृहप्रकल्पाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते केले जात आहे. यावेळी कार्यक्रमाच्या सुरूवातीच्या भाषणातच माकचे नेते आणि माजी आमदार आडम मास्तरांनी (Adam Master) नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर फडणवीस आणि अजित पवारांची सुट्टी करून टाकली. […]
अमरावती : पुढील वर्षी देशभरात लोकसभेच्या निवडणुकांचे (Loksabha Election 2024) बिगुल वाजणार असून, विजयी पताका फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मविआमधील नेत्यांकडून अनेक जागांवर दावा केला जात आहे. मात्र, अद्याप यावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे काँग्रेससह अन्य मंत्र्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे ताण असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यात मविआचा (Mahavikas Aghadi) भाग असतानादेखील विविध […]
Shankaracharya Importance In Hindu Religion : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासाठी देशभरात जोरदार तयारी केली जात आहे. या सोहळ्यासाठी मंदिर ट्रस्टकडून देशभरातील ज्येष्ठ मान्यवर आणि संतांना निमंत्रणेही पाठवण्यात आली आहेत. मात्र हिंदू धर्मात सर्वोच्च स्थान असणाऱ्या चारही शंकराचार्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली आहे. प्रभू श्रीरामांच्या […]
Mamta Banerjee Is Mumtaz Khan Says Ram Temple Chief Priest Satyendra Das : अयोध्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पश्चिम बंगालमध्ये साधूंना मारहाण केल्याच्या व्हिडिओवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नव्हे त्यातर मुमताज खान असल्याचे दास यांनी म्हटले आहे. त्यांना भगवा रंग […]
पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळच्या (Sharad Mohol) हत्येत सहभागी होण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीवर मोहोळ खूनप्रकरणातील मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकरने गोळीबार केला होता अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर एका डॉक्टरने उपचार केले. उपचार झाल्यानंतर त्याला याविषयी कुणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने संबंधित तरूणाने […]
मुंबई : आतापर्यंत आपण अनेक ठिकाणी आईने मुलाला किंवा मुलाने आईला किडनी दान (Kidney Swap) केल्याचे ऐकले, वाचले किंवा पाहिले असेल. मात्र, मुंबईतील केईएम रूग्णालयात नुकतेच करण्यात आलेले किडनी प्रत्यारोपण इतरवेळी करण्यात येणाऱ्या प्रत्यारोपणापेक्षा वेगळे आणि चर्चेचा विषय ठरेले आहे. कारण, हिंदू आणि मुस्लिम धर्माचे बंधन झुगारून या दोन कुटुंबियांनी एकमेकांच्या रूग्णांना किडनी दान केल्याने […]
Earthquake tremors felt in Delhi-NCR Epicentre In Afghanistan : दिल्ली-एनसीआरसह जगाभारातील अनेक देशांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त जम्मू-काश्मीर, पंजाब आणि हरियाणामध्येही भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले असून, भारतासह हे धक्के अफगाणिस्तान (Afghanistan) आणि पाकिस्तानमध्येही जावल्याचे सांगितले जात आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे मुख्य केंद्र अफगाणिस्तानच्या […]
Korn Ferry Survey On 2024 Year Salary Increment In India : जगभरात पुन्हा एकदा विविध क्षेत्रातून नोकर कपाती सुरू करण्यात आली आहे. जगभरातील दिग्गज कंपन्या असणाऱ्या Amazon (Amazon.com) ने प्राइम व्हिडिओ आणि स्टुडिओ व्यवसायातील अनेक कर्मचाऱ्यांना कमी करण्यास सुरूवात केली आहे. याशिवाय Google ची मूळ कंपनी असणाऱ्या Alphabet Inc. देखील खर्चात कपात करण्यासाठी अनेक वर्टिकलमधील […]