Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलैला मोठा राजकीय भूकंप झाला. विरोधीपक्षनेते असलेले अजित पवार पाचव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. या भूकंपाचे हादरे फक्त महाराष्ट्रचे नव्हे तर दिल्लीत देखील जाणवले. पण त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या देहबोलीत कोणताही ताण नव्हता, आपला पुतण्याने आपल्या धोका […]
Prashant Kishor on Ajit Pawar : विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत अजित पवार यांन थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीतील बंडानंतर कोणत्या गटाकडे किती आमदार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उद्या मुंबईत अजित पवार आणि शरद पवार यांनी आमदारांची स्वतंत्र्य बैठक बोलवली आहे. मुंबईत मोठ्या घडामोडी घडत असताना निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठे […]
Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलैला अजित पवार यांनी राजकीय भूकंप केला. अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी आपल्या स्वप्नातील डाव टाकताना कायद्याच्या कचाट्यात अडकू नये यासाठी खबरदारी घेतल्याचे बोलले जात आहे. काही गडबड होऊ नये यासाठी तडकाफडकी शपथविधी आणि मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय भाजप-शिवसेनेला घ्यावा लागला. अजित पवार यांनी बंडखोरीचा डाव टाकताना पुरेपूर […]
Union Cabinet Expansion : महाराष्ट्रात भाजपाला नवा मित्रपक्ष मिळाल्यानंतर दिल्लीत मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील प्रगती मैदानावर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुमारे 4 तास चालली. यामध्ये गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, अनुराग ठाकूर, जी किशन रेड्डी यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. अजित पवार यांच्यासह […]
अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शरद पवार यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर दिल्लीतील एसआर कोहली यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता नवी दिल्ली कार्यालयाच्या प्रभारीपदी सोनिया दुहान यांची नियुक्ती केली आहे. हरियाणाच्या असलेल्या दुहान या शरद पवारांच्या जवळच्या मानल्या जातात. […]
Maharashtra politics : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. अजित पवार यांनी मुंबईत खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांची महत्त्वाची बैठक बोलवली आहे. दरम्यान दोन्ही गटाकडून पदाधिकाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. जयंत पाटील यांनी यांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना नोटीसा पाठवल्या आहेत तर आज अजित पवार यांनी संघटनात्मक नियुक्त्यांना सुरुवात केली आहे. […]
Maharashtra politics : राज्याच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीनंतर मनसे नेते आणि पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या घटनेनंतर रामायणचं उलटे फिरले असून सीतेने सत्तेसाठी रावणाचा हात धरला अशी परिस्थिती निर्माण झाली. मी जर 2024 ला जिवंत राहिलो तर भाजपला मतदान करणार नाही, अशी घोषणा प्रकाश महाजन यांनी केली आहे. काल […]
Chief Minister Eknath Shinde : महाविकास आघाडीच्या काळात अजित पवार यांनी निधी दिला नाही असं म्हणत तुम्ही शिवसेना सोडली होती. आता त्यांच्यासोबत काम करावे लागणार आहे. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री घरात बसून काम करत होते. अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाचे काम केले. म्हणून आता मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे काळजी करु नका. […]
Maharashtra politics: राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे जाऊन स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना जागा दाखवणार, असा इशारा असा होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आपल्या देशात आणि राज्यात कोणत्याही पक्षाचे पेचप्रसंग निर्माण झाले तर त्यासंदर्भात निर्णय देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोग […]
Ajit Pawar on Jayant Patil : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आठ लोकांना नोटीस पाठवल्या आहेत. तसेच सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांना नोटीस काढण्याचा आणि कारवाई करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे सांगितले. अजित पवार म्हणाले की काल काही […]