Uddhav Thackeray criticizes BJP and Narendra Modi : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा रायगडमधील महाड येथे पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. कर्नाटकमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी बजरंगबलीच्या बलाची आवश्यकता भासते तर तुमचे बल गेलं कुठं? असा सवाल त्यांनी महाडच्या सभेतून केला आहे. निवडणुकीत जनतेच्या […]
Uddhav Thackeray on Eknath Shinde : बेळगाव महापालिकेवरचा भगवा ध्वज काढला, छत्रपती शिवाजी महाराजांचे अपमान केला. पण आमचे हे मुख्यमंत्री बाळासाहेबांचे विचार. कसले बाळासाहेबांचे विचार. कानडी आप्पांचे भांडी घासायचे विचार? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची कानडीमध्ये जाहीरात छापली आहे. आमचे महाराष्ट्राचे मिंध्ये आणि लाचार मुख्यमंत्री कानडी आप्पांचे भांडी घासायला गेले आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ […]
Sushma Andhare on Bharat Gogawale: एमआयडीसीतून बाप-लेकांनी सगळं भंगार विकून खाल्लं आहे. भंगार विकून खाल्लेल्या लोकांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. एमआयडीसीतून बाप 10 टक्क्यांनी घेतो तर पोरगं कामाच्या अगोदर 7 टक्के आणि काम झाल्यावर 7 टक्के असा 14 टक्क्यांचा भाव चालला आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी महाडच्या जाहीर […]
President Draupadi Murmu on Odisha : ओडिशामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणादरम्यान वीज खंडीत झाल्याचे समोर आले आहे. महाराजा श्री रामचंद्र भांजदेव विद्यापीठाच्या 12 व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती संबोधित करत होत्या त्यावेळी वीज गेली. त्यानंतर राष्ट्रपतींनी अंधारात भाषण सुरू ठेवले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाच्या वेळी 9 मिनिटे वीज खंडित झाल्याच्या घटनेवर सर्व स्तरावरुन टिका […]
Karnataka Assembly Elections 2023 : गेल्या काही दशकांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद सुरु आहे. यावरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केला होता. त्यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा दोन्ही राज्यातील सीमावाद तापला होता. आता कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपच्या प्रचाराला कर्नाटकात गेले आहेत. यावरुन […]
Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांची जोरदार (Karnataka Elections) रणधुमाळी सुरू आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडूनही तुफान प्रचार सुरू आहे.कर्नाटकसाठी काँग्रेसने घोषणापत्र जारी केले होते. या निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेसने बजरंग दलाची (Bajrang Dal) तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (Popular Front of India) केली होती. तर कर्नाटकात सरकार आले तर बजरंग दलावर बंदी घालण्याचे […]
Karnataka Assembly Elections 2023: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू शकतात. सुरतनंतर आता कर्नाटकातही त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्याची तयारी सुरू आहे. राहुल यांनी कर्नाटकात भ्रष्टाचाराचे रेटकार्ड जारी केले आहे, असे भाजप खासदार लहारसिंग सरोया यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. लहरसिंग सरोया पुढे म्हणाले की, त्यांनी आयुष्यात कधीही अप्रामाणिकपणाचा एक चहाही प्यायला […]
Operation Cauvery : सुदानमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या (Sudan conflict) पार्श्वभूमीवर भारताने शुक्रवारी ऑपरेशन कावेरी पूर्ण केले आहे. येथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली होती. भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) एका विमानाने 47 प्रवाशांना घरी आणण्यासाठी शेवटचे उड्डाण केले. सुदानमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने 24 एप्रिल रोजी ऑपरेशन कावेरी सुरू […]
Manipur violence : मणिपूरमधील हिंसक संघर्षांदरम्यान गुरुवारी भाजप आमदार वुंगझागिन वाल्टे (MLA Vungzagin Walte) यांच्यावर इम्फाळमध्ये (Imphal) जमावाने हल्ला केला. भाजप आमदार वुंगजागिन वाल्टे हे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग (N Biren Singh) यांची भेट घेऊन राज्य सचिवालयातून परतत असताना हा हल्ला झाला. आमदाराची प्रकृती गंभीर असून त्यांना चांगल्या उपचारासाठी एअरलिफ्टने नवी दिल्लीला नेण्यात आले आहे. […]