Prithviraj Chavan on Sharad Pawar retirement : शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी पवारांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती केली होती पण काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वेगळी भूमिका घेतली होती. यावर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पवारसाहेब गेली […]
Sharad Pawar retirement : शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा (Jitendra Awad resigns) दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद आणि आमदार अनिल पाटील (Anil Patil resigns) यांनी राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा अशी […]
Sharad Pawar retirement : शरद पवारसाहेबांनी आम्हाला ज्या जबाबदाऱ्या दिला आहेत. त्या आम्ही पार पाडल्या आहेत. पण पवारसाहेबांच्या राजीनाम्यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे नवीन व्यक्ती कोण निवडायचा यावर विचार झालेला नाही. मी अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्याला तयार नाही. सध्या मी पक्षाचा राष्ट्रीय उपाध्याक्ष आहे.अगोदरच माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. पवारसाहेबांच्या राजीनाम्याचा निर्णय झाल्यानंतरच आम्ही पुढचा […]
coronation of Maharaja Charles : लंडनमध्ये महाराजा चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू असताना धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने राजवाड्याच्या परिसरात संशयास्पद काडतुसे फेकल्याचे बोलले जात आहे. स्कॉटलंड यार्डने मंगळवारी बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर एका व्यक्तीला अटक केली. स्कॉटलंड यार्डने सांगितले की, हा माणूस राजवाड्याच्या गेटकडे जात असताना त्याला पकडण्यात आले. धोकादायक शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला अटक […]
State executive of BJP announced : भाजपाची (BJP) नवीन प्रदेश कार्यकारिणी आज दुपारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या काही वर्षापासून राजकारणापासून दूर गेलेले भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. माधव भंडारी यांच्यासह 17 उपाध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे सहा तर विदर्भ आणि मराठवाडाच्या वाट्याला प्रत्येकी […]
IPL 2023 Playoffs Race : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मध्ये 74 पैकी 43 सामने झाले आहेत, परंतु आतापर्यंत हे निश्चितपणे सांगता येत नाही की कोणता संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल. टॉप-6 संघांमध्ये, गुजरात टायटन्स वगळता, सर्वांचे 10-10 गुण आहेत, त्यांचे स्थान निव्वळ रनरेटच्या आधारावर निश्चित केले जात आहे. गुजरात टायटन्स: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने यंदाच्या […]
CBI seized unaccounted assets : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयने मंगळवारी मोठी कारवाई केली. जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, जल आणि उर्जा सल्लागार (WAPCOS) चे माजी सीएमडी राजेंद्र कुमार गौतम यांच्या घरावर छापा टाकून सीबीआयने 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. सीबीआयने सांगितले की, राजेंद्र कुमार गौतम आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा नोंदवल्यानंतर आम्ही दिल्ली, […]
The Kerala Story Controversy : गेल्या काही दिवसांपासून ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरुन देशभरात वाद सुरु आहे. या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली जात होती. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. केरळच्या डाव्या लोकशाही आघाडी आणि काँग्रेसने या चित्रपटावर द्वेष पसरवणे आणि प्रोपेगेंडा असल्याचा आरोप केला […]
Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील सिंहगड रोडचे साहेब प्रतिष्ठाणचे संदिप शशिकांत काळे यांनी शरद पवार यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिले आहे. संदिप काळे यांनी लिहिले पत्र सोशल मीडियावर […]
Balasaheb Thorat on Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. पवारांच्या अचानक घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया दिला आहे. संविधान वाचविण्याकरता शरद पवार यांचे सक्रिय राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. […]