सातारा : खासदार उदयनराजेंना भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale) यांच्यातील राजकीय संघर्ष सातारकरांसाठी काही नवीन नाही. कोणत्याना कोणत्या कारणाने त्यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच असतात. आता या वादात मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उडी घेतली आहे. सातारा (Satara) शहारातील एका इमारतीवर खासदार उदयनराजे भोसले यांची पेंटीग काढली जात होती. ही पेंटिंग […]
ठाणे : काल सर्वेत्र होळीचा (Holi) सण साजरा केला जात असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसैनिकांनी ठाण्यात (Thane) एका शाखेच्या ताब्यावरुन वादाचा रंग उधळला. त्यामुळे ठाण्याच्या शिवाई नगरात धुलिवंदनाच्या दिवशी काही काळ तणाव निर्माण झाला होता. ठाण्यातील शिवाई नगराचाी शाखा कोणाची यावरुन शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने ठाकले […]
धाराशिव : शिवसेना (ShivSena) प्रमुखांच्या आर्शीवादामुळे तानाजी सावंत (Tanaji Sawant) निवडून आले. खरंच सावंतांना खुमखूमी असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यायचा आणि परत निवडणुकीला उभा राहायचं. डिपॉझिट नाही गेलं तर ज्ञानेश्वर पाटील (Dnyaneshwar Patil) नाव लावणार नाही, असा इशारा ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर आमदार तानाजी […]
अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी चुलीवर भाकरी थापताना तर कधी क्रिकेटच्या मैदानात तर कधी डान्सचे व्हिडिओ व्हायरल (Viral video) होत असतात. सध्या धुलिवंदन सुरु आहे. यानिमित्त मेळघाटमध्ये (Melghat) पाच दिवस चालणाऱ्या होळी उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी राणा दाम्पत्य एका टूव्हिलरवरुन चालले होते. पण ते ज्या रस्त्यावरुन चालले होते […]
शिलॉग : कॉनराड संगमा (Conrad Sangma) यांनी आज दुसऱ्यांदा मेघालयच्या मुख्यमंत्रीपदाची (Meghalaya CM) शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. राज्यपाल फागू चौहान यांनी संगमा यांच्यासह 12 मंत्र्यांना शपथ दिली. एनपीपीचे स्नियावभालंग धर आणि प्रेस्टन टेन्सॉंग यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपचे अलेक्झांडर लालू हेक यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात […]
अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी उद्या सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अहमदनगर येथे केले आहे. सध्या मुंबईत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरु आहे. चार दिवसांच्या सुट्टीनंतर उद्यापासून पुन्हा अधिवेशनाला सुरुवात होतीय. […]
अकोला : पक्षाने संधी दिल्यास भाजपाविरोधात अकोला (akola) मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी यांनी जाहीर केले आहे. भाजपचा भ्रष्ट कारभार असून त्याविरोधात लढणार असल्याचे आ. मिटकरी यांनी सांगितले. होळीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अकोल्याचे भाजपचे खासदार संजय […]
नाशिक : राज्यात धुलिवंदनाचा (Dhulivandan) सण साजरा केला जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. अवकाळी पावसामुळे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील जवळपास 65 हजार हेक्टरवरील कांदा (Onion) पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) फटका बसलाय. जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे तर धुळ्यात गारपीटीने शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यात […]
मुंबई : मुंबईतल्या (Mumbai rain) दक्षिण भागात काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसानं वातावरणात बदल झाला. काल मध्यरात्रीपासून वातावरणात गारवा तयार झाला आहे. पण पावसाला सुरुवात होण्याआधी काल मुंबईत (Mumbai) यंदाच्या मोसमातील कमाल तापमानाची (temperature) नोंद झाली. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईचा पारा चक्क 40 अंश सेल्सियसच्या जवळ पोहोचला होता. मुंबईतल्या सांताक्रूझ हवामान केंद्रावर काल 39.3 […]