-प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची उद्या खेडमध्ये (Khed) जाहीर सभा होत आहे. होळीच्या (Holi) निमित्ताने मुंबई-पुण्यात राहणारे अनेक कोकणी बांधव कोकणात जात असतात. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची सभा वैशिष्ट्यपुर्ण असणार आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांची कोकणात (Konkan) सभा होत आहे. शिवसेना फुटीनंतर रामदास कदम यांनी एकनाथ […]
अहमदनगर : ओढून-ताणून आलेलं शिंदे-फडणवीस सरकार राज्याच्या जनतेला अजिबात रुचलेलं नाही. त्यामुळं जनतेच्या मनात माेठा राेष निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (Sthanik Swarajya Sanstha) निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. मुळातच आगामी काेणत्याही निवडणुका घेण्यासाठी सरकारची घाबरगुंडी उडाली असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली. आगामी काळात […]
मुंबई : शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत देसाई (Suryakant Desai) डोंबिवलीत मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडल्याने त्यांना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. म्हणूनच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. देसाई यांच्यावर डोंबिवलीतील (Dombivli) एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अधिक माहितीनुसार, व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णालयाने देसाई यांना […]
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर आज सकाळी मुंबईत प्राणघातक हल्ला (Mumbai Crime) करण्यात आला होता. या संदर्भात संदीप देशपांडे (Sandip Deshpande Attack) यांनी पोलीसांत जाऊन तक्रार दाखल केली होती. दाखल केलेल्या एफआयआरमध्ये धक्कादायक नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये ठाकरे आणि वरुण अशी नावे समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ […]
मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना भाजप आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी खास होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘संजय राऊतांच्या विकृत मानसिकतेतून येणारी वक्तव्य होळीमध्ये जळून जावीत. नव्या दमाने त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करावं अशा माझ्याकडून त्यांना होळीच्या शुभेच्छा आहेत,’ असे प्रविण दरेकर म्हणाले. आणखी शुभेच्छा देताना प्रविण दरेकर, ‘शिवसेना घालवली, […]
मुंबई : भाजप नेते अशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या नावाने दिला जाणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला म्हणून संगीत विद्यालयाची परवानगी रद्द केली होती, अशी माहिती अशिष शेलार यांनी दिली आहे. आमदार शेलार म्हणाले, लता मंगेशकर […]
मुंबई : आज अधिवेशनाच्या (Budget Session) चौथ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच टोलेबाजी पाहायला मिळाली. भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या भाषणात अजितदादा (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांना जोरदार चिमटे काढले. भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे बॅनर लागत आहेत. यावरूनही शिंदे म्हणाले, एकदा ते ठरवा, […]
मुंबई : ‘अजितदादा तर आता शिवसेनेचे असे प्रवक्ते झालेत फक्त पद द्यायचं बाकी आहे, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना काढल्यानंतर सभागृहात एकच हस्यकल्लोळ झाला. शेजारी बसलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हळूच म्हणाले, ‘त्यांना सहशिवसेना प्रमुखपद दिलं पाहिजे’ यावर मुख्यमंत्री म्हणाले,’सहशिवसेना प्रमुखपद देता यायचं नाही, शिवसेना तर आमच्याकडे आहे. दादा तुमची ती संधी गेली. प्रवक्ते वगैरे […]
बुलढाणा : शिक्षण मंडळाच्या खबरदारीनंतरही पहिल्याच दिवसापासून बारावीचे पेपर फुटल्याचे प्रकरण समोर येत आहेत. आज बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजामध्ये (Sindkhed Raja) बारावीचा गणिताचा पेपर (HSC Maths Paper Leak) सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासातच फुटला आहे. प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. बोर्डाने मात्र पेपरफुटीला अधिकृत दुजोरा दिला नाही. पूर्ण माहिती घेतल्यानंतरच बोर्ड अधिकृतरित्या […]