मुंबई : भारताचा (Team India) अनुभवी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) कसोटी गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं आहे. सध्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये अश्विन चमकदार कामगिरी करत असून त्याचाच फायदा त्याला झाला आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. एका डावात त्याने सहा विकेट्स घेण्याची […]
मुंबई : ‘रोज सकाळी बसून आपल्या संजय राऊतच (Sanjay Raut) ऐकायला लागतंय. महाराष्ट्राला याची गरज आहे का? आपण त्यांच काही घेऊन खाल्लं आहे का? त्याचा आणि शिवसेनेचा (Shiv Sena) काय संबंध आहे? शिवसेनेत आला कधी? सामनात येण्यापूर्वी लोकप्रभामध्ये काम करीत होता. त्याचे सगळे लेख शिवसेनेच्या विरोधात असायचे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात देखील लिहिलेले आहे. […]
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधान मंडळाबद्दल (budget session) एक वक्तव्य केलं आहे. ते वक्तव्य काय आहे मी पाहिलेलं नाही. पण सभागृहाबाहेरच्या व्यक्तीने अशाप्रकारचे वक्तव्य करणे हे चुकीचे आहेच. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना देशद्रोही संबोधणे हे बरोबर आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar […]
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले होते. यानंतर राज्यात सत्तासंघर्ष आणि राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. त्यानंतर भाजपने एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री करीत 40 आमदारांसोबत सरकार स्थापन केले आहे. भाजपने एकप्रकारे फोडाफोडी करुन सत्ता स्थापन केली आहे. हा देशातील लोकशाहीवर हल्ला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या […]
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य केले होते. राऊतांच्या त्या वक्तव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session) तीव्र पडसाद उमटले आहेत. भाजप आणि शिवसेना गटाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हक्कभंग दाखल करुन घेतला […]
मुंबई : पालकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा निर्णय आहे. पालक अनेक दिवसांपासून आरटीई प्रवेशाच्या निर्णयाची वाट बघत होते. प्राथमिक शिक्षण (primary education) संचलाकांनी एक परिपत्रक जारी केले आहे. शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत खासगी प्राथमिक शाळांमधील 25% जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकामधील मुलांना पहिली ते आठवीपर्यंतच्या मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली जातीय. आरटीई ऑनलाईन (rte […]
नवी दिल्ली : राज्याच्या सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु आहे. काल मंगळवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. 4 जुलै 2022 रोजी राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना पत्र दिले की तुम्ही बहुमत चाचणी करुन घ्या. या पत्रावरुन सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या (Governor) भूमिकेबद्दल महत्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. […]
नवी दिल्ली : गेल्या महिन्यात उष्णतेने (Heat wave) फेब्रुवारीतील 122 वर्षांचा विक्रम मोडला आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आणि मध्य भारतात दिवसाचे सरासरी तापमान सामान्यपेक्षा 1.73 अंश सेल्सिअस जास्त होते. यापूर्वी 1901 मध्ये फेब्रुवारीमध्ये 0.81 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) मार्च ते मे या […]
इंदूर : भारत (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात सध्या बॉर्डर गावस्कर मालिका सुरु आहे. 4 कसोटी मालिकेतील आज तिसरा सामना इंदूर येथे खेळवला जाणार आहे. पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तिसरी कसोटी जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल. त्यामुळे आजपासून सुरु होणार […]