मुंबई : नागपूर अधिवेशनातून निलंबीत केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) विधिमंडाळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Assembly Budget Session) परतले आहेत. याच निमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारला डिवचवणारा व्हिडीओ जयंत पाटील समर्थकांकडून व्हायरल करण्यात आला आहे. ‘टायगर अभी जिंदा है…’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. अध्यक्षांबाबत अपशब्द वापरल्याने हिवाळी अधिवेशनातून जयंत पाटील यांचं […]
नवी दिल्ली : मद्य धोरणाशी संबंधित प्रकरणात केजरीवाल सरकारचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना सोमवारी अटक झाली होती. तसेच आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) हे तुरुंगात असतानाही पदावर होते. यावरुन विरोधी पक्षांनी केजरीवाल सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. यानंतर आप (AAP) कार्यालयात मोठ्या घडामोडी घडल्यानंतर मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला […]
मुंबई : अहमदनगर (Ahmednagar) शहरात प्रशासनाचा धाक उरलेला नाही. पोलीस खात्याचा धाक असेल तर गुन्हेगारी प्रवृत्तीला (Nagar Crime) आळा बसतो. यासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत. एक स्वतंत्र बैठक जिल्ह्याची लावावी आणि गुन्हेगारीला आळा घालावा, असे आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना सांगितले. नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक प्रकल्प […]
मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यातील वाद चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत. भास्कर जाधव यांनी गुवाहाटीचं (Guwahati) तिकिट बुक केलं होतं, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 100 वेळा फोन केला होता, असा गौप्यस्फोट मोहित कंबोज यांनी केला होता. या वक्तव्यानंतर १०० बापांची पैदास असेल तर […]
मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur Wedding) आज लग्नाच्या बेडीत अडकला आहे. प्रेयसी मित्ताली परुळकरसोबत (Mittali Parulkar) त्याने लगिनगाठ बांधली. शार्दुलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शार्दुल-मिताली यांचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात पार पडले. लग्नाआधी हळदी आणि संगिताचा कार्यक्रम पार पडला होता. याचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले […]
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट (Girish Bapat) मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी गिरीश बापटांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. एकमेकांना भेटून जुन्या आठवणींना उजाळा देताना दोघांचेही डोळे पाणावले, असे बाळा नांदगावकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. बाळा नांदगावकर लिहितात, पुण्याचे खासदार […]
मुंबई : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादचं (Osmanabad) नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि धाराशिव (Dharashiva) झाल्यानंतर फक्त शहराचं नामांतर झाले की जिल्ह्याचं असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवेंना संयमाचा सल्ला दिला होता. दानवेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरुन आता यावरुन पडदा उठला आहे. राज्य सरकारकडून […]
मुंबई : मराठी भाषा दिनाला प्रत्येकजण सोशल मिडियातून भाषेबद्दलच प्रेम व्यक्त करीत असतो. अशाच प्रकारे गेल्यावर्षी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा द्यायला गेली आणि ट्रोल झाली होती. त्यानंतर तिने ती पोस्ट डिलिट केली होती पण यावर्षी देखील सोनाली कुलकर्णीचा (Sonali Kulkarni) जुन्या पोस्टने पिच्छा सोडला नाही. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) […]
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ज्या पद्धतीने पदावरुन खाली खेचलं. त्यानंतर ज्या विविध घटना घडल्या आहेत त्या घटनांना देखील आम्ही घाबरलो नाहीत. त्यामुळे व्हिप दिला, व्हिप दिला अशा पद्धतीच्या बातम्या पसरवून जर कोणी आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला आम्ही भीक घालत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार भास्कर […]
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget) आज सुरुवात झाली. शिंदे गटाने शिवसेना आमदारांना व्हीप बजावला आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आम्ही या व्हीपला भीक घालत नसल्याचे म्हटले आहे. यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत पक्षादेशाचं उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा अधिकार मुख्य प्रतोदांना आणि गटनेत्यांना असल्याचे म्हटले आहे. शिवसेना पक्ष (ShivSena) आणि धनुष्यबाण चिन्ह […]