World Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या वनडे वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर, हिटमॅनने दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावले आणि 5 षटकार मारून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आणि ख्रिस गेलचा विक्रम मोडला. यानंतर, रोहित पाकिस्तानविरुद्धही चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आणि […]
Israel-Hamas War: जवाहरलाल नेहरू (JNU) च्या माजी विद्यार्थी नेत्या शेहला रशीद यांनी इस्रायल आणि हमास (Israel-Hamas War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे कौतुक केले आहे. शेहला रशीदने (Shehla Rashid) भारतीय लष्कर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचेही कौतुक केले. त्या म्हणाले की, मध्यपूर्वेतील घडामोडी पाहता […]
World Cup 2023 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषक सामना खेळला जात आहे. हा हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी देशभरातील क्रिकेट चाहते अहमदाबादला पोहोचले आहेत. याशिवाय भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नीही सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आल्या आहेत. यामध्ये रोहित शर्माची पत्नी रितिका (Ritika) सजदेह, विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि रवींद्र जडेजाची पत्नी […]
IND vs PAK : वर्ल्ड कपमधील महामुकाबला भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबादमध्ये खेळला जात आहे.भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजारी असल्याने पहिल्या दोन सामन्यात शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. आज भारतीय संघात इशान किशनऐवजी शुभमन गिलला संघात स्थान मिळाले आहे. चांगली सुरुवात झाल्यानंतरही भारतीय गोलंदाजापुढे पाकिस्तानने नांग्या टाकल्या. 42.5 षटकात […]
Rahul Narvekar on Suprim Court : ठाकरे गटाकडून आमदार अपात्र करण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने (Suprim Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना फटकारले होते. नार्वेकरांना नवीन वेळापत्रक सादर करण्यास सांगितले होते. परंतु राहुल नार्वेकरांनी स्पष्ट शब्दात नवीन वेळापत्रक सादर करण्याचे नाकारले आहे. ते म्हणाले की सुप्रीम कोर्टाने नवीन वेळापत्रक सादर करण्याचा असा […]
IND vs PAK: विश्वचषकाच्या (World Cup 2023) हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीदरम्यान कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचे कारण सांगितले. रोहित म्हणाला की, नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी अतिशय उत्कृष्ट आहे आणि दव हा एक मोठा फॅक्टर ठरू शकतो, हे लक्षात घेऊन आम्ही गोलंदाजी […]
World Cup 2023: 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 12 वा सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तानने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. आता हा सामना रंजक असेल. भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासावर नजर टाकली तर दोन्ही संघांमध्ये पहिला […]
Devendra Fadanvis : ओबीसींच्या हितांची चिंता जेवढी मोदी सरकारने केली, तितकी आजवर कधीच कोणत्याच सरकारने केली नाही, असे सांगतानाच आज काँग्रेस पक्ष ‘जितनी आबादी उतनी भागिदारी’ असा नारा देत असली तरी एकाच घरातून इतके का प्रधानमंत्री याचे उत्तर देणार का, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. पोहरादेवी येथे भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेच्या समारोप […]
World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) आपला दबदबा कायम ठेवला आहे. एकदिवसीय विश्वचषक (World Cup 2023) स्पर्धेतील दोन्ही संघांचा पहिला सामना 1992 मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झाला होता. त्यानंतर दोन्ही संघ 7 वेळा आमनेसामने आले आहेत आणि प्रत्येक वेळी टीम इंडियाने विजय मिळवला आहे. या दोघांमधला एकदिवसीय विश्वचषकातील 8 […]