Ahmednagar News : अहमदनगर शहरातील अंबर प्लाझा बिल्डिंगला (Amber Plaza Building) आग लागल्याची घटना घडली होती. या बिल्डींग मध्ये असलेल्या अनेक कार्यालयांना या आगीने आपल्या कवेत घेतले होते. या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. आगीने रौद्ररूप धारण केले होते, परिसरात आगीच्या धुराचे लोळ पसरले होते, परिसरात आगीमुळे धुराचे साम्राज्य […]
Gadkari movie : ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी ओळख असणाऱ्या नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच नागपूर येथे दिमाखात पार पडला. या वेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), क्रिकेटर उमेश यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी चित्रपटात नितीन गडकरी […]
BJP-JDS Alliance : कर्नाटकमध्ये महाराष्ट्राची राजकारणाची पुनरावृत्ती झाली आहे. जेडीएसच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्षावर दावा केला आहे. याला कारणे ठरले आहे भाजप-जेडीएस युतीचे (BJP-JDS Alliance). भाजपसोबत युती करण्यावरून जनता दल सेक्युलरमध्ये (जेडीएस) फूट पडण्याची शक्यता आहे. कर्नाटक जेडीएस प्रमुख सी.एम. इब्राहिम म्हणाले की त्यांच्यासोबत असलेले लोक खरे आहेत आणि जेडीएस भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील […]
Bhingar Camp : के. के.रेंजसाठी (K. K. Range) होऊ घातलेल्या जमिनीचे अधीग्रहण करण्यास राज्य सरकारने असमर्थता दर्शवली असल्याची खा.सुजय विखे पाटील यांनी दिली. तसेच भिंगार छावणी (Bhingar Camp) परीसराचा सहा महिन्यात महापालिकेत समावेश होणार असल्याचे देखील ते म्हणाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रश्नाबाबत केंद्रीय संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्यासह संरक्षण विभागाचे आणि छावणी परिषद कॅन्टोन्मेंट […]
Prajakt Tanpure : राहुरी तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या रस्त्याच्या कामाना तसेच तलाठी कार्यालयाच्या कामांना वर्क ऑर्डर देण्यात आल्या नाहीत. या कामांना अद्यापही वर्क ऑर्डर देण्यात न आल्याने राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या (१७ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता तहसील कार्यालयासमोर “जागरण गोंधळ” व धरणे” आंदोलन करण्यात […]
Same-Sex Marriage: समलैंगिक विवाहाबाबत सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) उद्या (17 ऑक्टोबर) महत्त्वपूर्ण निर्णय देऊ शकते. सकाळी 10.30 वाजता न्यायालय आपला निकाल देऊ शकते. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांमध्ये समलिंगी विवाहांना विशेष विवाह कायद्यांतर्गत आणून त्यांची नोंदणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने समलैंगिकतेला गुन्हेगार ठरवणाऱ्या IPC च्या […]
AUS vs SL: लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन संघ जुन्या फॉर्ममध्ये दिसला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने एक विकेट गमावून 157 धावा केल्या होत्या, परंतु कांगारूंनी जोरदार पुनरागमन करत संपूर्ण संघ 209 धावांत गुंडाळला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी दोन गडी बाद […]
Chiplun Bridge Collapse: कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Expressway) चिपळूण येथे बांधण्यात येत असलेल्या सर्वात लांब उड्डाणपुलाच्या (Chiplun Bridge Collapse) कामाला नुकतीच गती आली असताना सोमवारी सकाळी 8.30 वाजता या उड्डाणपुलाच्या मध्यभागी असलेले दोन गर्डर (girders) अचानक तुटले. ते कोसळ्यावर मोठा आवाज झाला. मात्र त्यानंतर दुपारी उड्डाण पूलाचा आणखी काही भाग कोसळला आहे. उड्डाणपुलाचे गर्डर […]
Ajit Pawar on Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील यावर भाष्य करताना त्यांनी मनोज जरांगे (Ajit Pawar) यांना नाव न घेता शाब्दिक टोला लगावला आहे. आजपर्यंत ज्यांना आरक्षण मिळालेत त्यांच्या आरक्षणांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे आमची नेहमीच भूमिका […]
Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चार आणि मावशी असा पाच जणांचा लागोपाठ गूढ मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अहेरी तालुका हादरला आहे. तालुक्यातील महागाव येथे 24 तासांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर 8 ऑक्टोबरला विवाहित मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर 14 ऑक्टोबरला मध्यरात्री मावशीचा तर 15 ऑक्टोबरला सकाळी मुलाचा मृत्यू […]