ENG vs AFG: अफगाणिस्तानने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर इंग्लंडचा पराभव करून यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात पहिला उलटफेर केला आहे. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 285 धावा केल्या होत्या. यानंतर इंग्लंडचा डाव 40.3 षटकांत 215 धावांत गुंडाळला गेला. 2023 च्या विश्वचषकात अफगाणिस्तानचा हा पहिला विजय आहे. इंग्लंडचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान आणि […]
Jitendra Awad on Ajit Pawar : पहिल्यापासून शरद पवार (Sharad Pawar) यांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी प्रयत्न केला जातो. असा दावा अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून केला जातो. यावरुन आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की कारण नसताना पत्रकार परिषदेत म्हणतात की शरद पवारचं म्हटले भाजपसोबत जायचं पण […]
Urvashi Rautela Phone: बॉलिवूडची हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rotaila) काल रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना पाहण्यासाठी गेली होती. यादरम्यान उर्वशीसोबत एक मोठी घटना घडली. उर्वशीचा आयफोन स्टेडियममध्ये कुठेतरी हरवला होता. याची माहिती तिनेच आता सोशल मीडियावर दिली आहे. 24 कॅरेट सोन्याचा आयफोन हरवला काल रात्री उर्वशी रौतेला भारत आणि […]
Telangana election 2023: तेलंगणातील विधानसभा निवडणुकीच्या (Telangana election 2023) तारखा जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समिती (BRS) ने आज आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. बीआरएसच्या जाहीरनाम्यात जनतेला अनेक लोकप्रिय आश्वासने देण्यात आली आहेत. जाहीरनाम्यात बीआरएसने सर्व पात्र कुटुंबांना 400 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. जाहीरनाम्यात म्हटले आहे की, पक्ष रयथू बंधू योजनेंतर्गत […]
Sharad Pawar on Manoj Jarange : जालन्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची काल जाहीर सभा झाली. या सभेतून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मंत्री छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर […]
IND vs PAK : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने चमकदार कामगिरी केली. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव 42.5 षटकांत 191 धावांत गुंडाळला. यानंतर रोहित शर्माची 86 धावांची तुफानी खेळी आणि श्रेयस अय्यरच्या 53 धावांच्या खेळीच्या जोरावर जवळपास 20 षटके शिल्लक असताना […]
IND vs PAK : नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रोहित शर्माची बॅट अशी तळपली की पाकिस्तानी गोलंदाजीची पळता भुई थोडी झाली. या उत्कंठावर्धक सामन्यात भारताने पाकिस्तानवर सात गडी राखून एकतर्फी विजय नोंदवला. या विजयासह भारताने पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात पराभूत न होण्याचा विक्रम कायम ठेवला. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
World Cup 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत-पाक सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचे भेदक गोलंदाजीने कंबरडे मोडले. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने या सामन्यात महत्वाचे दोन 2 बळी घेतले. अशा प्रकारे जसप्रीत बुमराह विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. आत्तापर्यंत बुमराहने वर्ल्ड कपमध्ये 26 विकेट घेतल्या आहेत. विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक बळी […]
Agniveer Amritpal Singh Death: पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील कोटली कलान गावातील 19 वर्षीय अमृतपाल सिंग अग्निवीर म्हणून सैन्यात दाखल झाले होते. ते जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे तैनात होते. 11 ऑक्टोबर रोजी त्यांच्याच रायफलने गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंग यांच्यावर त्यांच्या मूळ गावी कोटली कलान येथे शुक्रवारी (13 ऑक्टोबर) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार […]